निर्वी येथे प्रहार अपंग क्रांती संस्थेचे अध्यक्ष राज्यमंञी बच्चु कडु यांचा वाढदिवस साजरा

शिरुर (तेजस फडके): प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंञी बच्चु कडु यांचा वाढदिवस शिरुर तालुक्यातील निर्वी येथे साजरा करण्यात आला. यावेळी प्रहार अपंग क्रांती संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष शरद जाधव, पुणे जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष अनिता कदम, योगेश सोनवणे, मानसिंग पवार, संचालक संतोष […]

अधिक वाचा..

ज्ञानदेवी स्वयंसेवी संस्थेच्या कामावर आधारित या पुस्तकातुन प्रेरणादायक प्रयत्नांची दिशा मिळेल

पुणे: अनेकदा कायद्यांच्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी विधिमंडळात काम करावे लागते. कित्येक तालुक्यात स्वयंसेवी संस्था नाहीत. तेंव्हा शासनाला काम करावे लागते. चांगल्या अधिकाऱ्यांमुळे कामाला गती येते. सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा यामुळे येणार्‍या दबावाला झुगारून स्वयंसेवी संस्थांनी विधायक काम उभे केले ही पुण्यातील संस्थांच्या कामाची पावती आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला बालहक्कांची सनद जाहीर व्हावी. ज्ञानदेवी स्वयंसेवी संस्थेच्या […]

अधिक वाचा..

माहेर संस्थेच्या वतीने दिव्यांग स्नेह मेळावा संपन्न

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील अनाथांसाठी कार्य करणाऱ्या माहेर संस्थेच्या वतीने वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम राबवले जात असताना नुकतेच माहेर संस्थेच्या वतीने दिव्यांग स्नेहमेळावा संपन्न झाला असून महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर पार केलेल्या दिव्यांगांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या संस्थापिका वतीने सिस्टर लुसी कुरियन […]

अधिक वाचा..