भारताचा कम्युनिस्ट पक्षच्या मुंबई सचिव पदी कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांची निवड

मुंबई: भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)मुंबई सचिव पदी कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांची रविवार (दि ९) फेब्रुवारी २०२५ रोजी निवड करण्यात आली. माकपच्या २४ व्या मुंबई अधिवेशनात ही निवड करण्यात आली. या अधिवेशनात ३१ सदस्यीय जिल्हा समिती निवडण्यात आली.तर मावळते सचिव डॉ. एस. के. रेगे यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे घेतली. शैलेंद्र कांबळे साधारण १९८५ च्या दरम्यान माजी […]

अधिक वाचा..

बारावी आणि दहावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे मुख्य सचिवांचे आवाहन

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षा दि. 11 फेब्रुवारी ते दि. 18 मार्च 2025 आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते दि. 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांना घेराव

मुंबई: महाराष्ट्रातील तरुणाईच्या भविष्याशी खेळ करण्याचे महायुती सरकारचे धोरण उघड झाले आहे. राज्यसेवा 2022 परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर होऊन वर्षभराचा कालावधी उलटला असला तरी, अद्याप 623 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक तणावाला सामोरे जावे लागत असून, त्यांच्या भविष्यावर घोर अन्याय होत आहे. महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता पूर्णतः हरवली असून, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पतसंस्थेच्या चेअरमन व सचिवाने केला सव्वीस लाखांचा अपहार

वढू बुद्रुकच्या झेड एफ इंजिनिअरिंग कामगार सहकारी पतसंस्थेचा प्रकार शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील झेड एफ इंजिनिअरिंग कामगार सहकारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन व सचिवाने संगनमत करुन पतसंस्थेतील तब्बल 26 लाख रुपयांचा अपहार केल्याची खळबळजनक घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे व्हाईस चेअरमन कैलास सोपान मुंगसे व सचिव मोहन गंगाराम ढगे या […]

अधिक वाचा..