तीन गावठी पिस्तुले, दहा जिवंत काडतुसे आणि अॅक्टीव्हा जप्त: शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आमदाबाद फाटा येथे काळ्या रंगाच्या विनानंबर अॅक्टीव्हा गाडीवर थांबलेल्या दोन संशयित युवकांकडून शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने तीन गावठी पिस्तुले, दहा जिवंत काडतुसे आणि एक अॅक्टीव्हा असा एकूण १ लाख १५ हजारांचा ऐवज जप्त करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. (दि. २९) ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.४५ वाजता पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांना […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

रांजणगाव MIDC त ५५ लाखांची चोरी; २० लाखांचा माल पोलिसांकडुन जप्त

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीच्या गोडाऊनमधून तब्बल ५५ लाख २, १५६ रुपये किंमतीचे ६, ६४३ बिस्कीट बॉक्स फसवणुक करत चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Ranjangaon MIDC Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी ओंकार रोडे (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) फरार आहे.   […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांकडून गुटखा तस्करीवर धडक कारवाई; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील रिलायन्स जिओ पंप परिसरात गुटखा विक्रीसाठी आलेल्या युवकावर शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अरबाज हमीद शेख (वय १९, रा. मोठी मशीद समोर, सुपा, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला २५ जुलैपर्यंत […]

अधिक वाचा..

कारेगावमध्ये गुटखा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कारेगाव गावातील टपऱ्यांवर छापा टाकून पोलीसांनी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पंडीत शंकरराव मुंडे (वय ४२) यांनी फिर्याद दिली असुन महेश मच्छिंद्र जाधव (वय ३२) तसेच राकेश राजु गुप्ता […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये मोठा गुटखा साठा उघड; १.१६ लाख रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखू जप्त

शिरूर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई, आरोपीला अटक शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील पुणे-अहिल्यानगर बायपासजवळील जिओ पेट्रोल पंपासमोरील परिसरात शिरूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ लाख १६ हजार ५४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी हिमांशु धर्मवीर सिंग (वय २३, रा. पुणे रोड, अहिल्यानगर) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी ४ गावठी पिस्तुल, १२ काडतूस, ३ मॅग्झीन जप्त

कारेगाव (तेजस फडके) पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गस्त करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने एक जणावर कारवाई करत ४ गावठी पिस्तुल, १२ जिवंत काडतूस, ३ मॅग्झीन असा एकूण १ लाख ८२ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.   पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे […]

अधिक वाचा..

कौतुकास्पद; शिरुर पोलिसांची दारुवर मोठी कारवाई दारुसह ७५ लाखांचा ऐवज केला जप्त 

शिरुर (अरुणकुमार मोटे): पुणे-नगर महामार्गावर शिरुरच्या नजीक असणाऱ्या बोऱ्हाडे मळा येथे गोव्याहुन महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी अवैध दारुची वाहतुक करणारा ट्रक शिरुरच्या पोलीस पथकाने पकडला असुन त्याच्याकडुन १ हजार ५० बॉक्स रॉयल ब्लू दारू किंमत ६० लाख ४८ रुपयांची व पंधरा लाख रुपयांचा ट्रक असा एकुण ७५ लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असुन यात एक […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात पोलिसांची दबंगगिरी; पाच पिस्तुलासह चार काडतुसे जप्त करत दोघांना ठोकल्या बेड्या…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरांतील पुणे-नगर महामार्गावर ‘दि नाना स्पॉट’ हॉटेल जवळ दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करुन झाडाझडती घेताच त्यांच्याकडे पाच गावठी पिस्तुलांसह चार जिवंत काडतुसे मिळून आल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली आहे. अनिकेत विलास गव्हाणे (वय २० रा. गव्हाणवाडी, गोपाळवस्ती ता. श्रीगोंदा जि.अहिल्यानगर) तसेच मंगेश दादाभाऊ खुपटे (वय २० रा. जवळा, ता. […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या कारवाईत ३ आरोपींकडुन २ गावठी पिस्टलसह २ जिवंत काडतुस जप्त

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथील खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला आरोपी चेतन शिंदे आणि त्याच्या इतर २ साथीदारांकडे गावठी पिस्टल असल्याची माहीती शिकापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली होती. त्याबाबत खातरजमा करुन पोलिस पथकाने तीन जणांना याप्रकरणी अटक करुन त्यांच्याकडुन २ गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत […]

अधिक वाचा..