रांजणगाव पोलिसांनी व्हर्लफुल कंपनीतील चोरी प्रकरणी आरोपी अटक करत 10 रेफ्रिजरेटर केले जप्त

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील व्हर्लफुल कंपनीमधुन 91 फ्रिज रांजणगाव ते मल्लपुरम, केरळ येथे कंटेनर चालक घेऊन जात असताना कंटेनर मधील 11 फ्रिज कंटेनरचे सिल तोडुन फ्रिजची विक्री करुन कंटेनर चालक फरार झाला होता. त्यानंतर दिपक ज्योतीबा खैरे (रा. वडगावशेरी, पुणे) यांच्या फिर्यादीवरुन रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे 15 फेब्रुवारी 2024 रोजी […]

अधिक वाचा..
crime

शिक्रापुर मध्ये शेतीसह प्लॉटिंगमध्ये अफूच्या 1226 झाडांची लागवड केल्याप्रकरणी दोन जणांना अटक

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील तळेगाव रोड लगत असलेल्या महालक्ष्मीनगर परीसरात शिक्रापुर पोलिसांच्या पथकाने एका शेतीसह प्लॉटिंगमध्ये छापा टाकून अफूची 1 हजार 226 झाडे जप्त केली आहेत. हि झाडे लावणाऱ्या सुशील शिवाजीराव ढमढेरे आणि सत्यभामा सुरेश थोरात या दोघांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे.   […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांकडून कारसह पाचशे किलो गोमांस जप्त

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन कार मधून गोमांसाची वाहतूक करणाऱ्या कारवर शिक्रापूर पोलीस व गोरक्षकांच्या पथकाने कारवाई करत कार सह गोमांस जप्त केले असून कार चालक पळून गेल्याने अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पुणे नगर महामार्गावरून एक काळ्या काचांची कार अहमदनगर बाजूने गोमांस घेऊन […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मुरुम उत्खनन करणारा जेसीबी व डंपर जप्त

शिरुरच्या महसूल विभागाची शिक्रापूर पोलिसांच्या मदतीने कारवाई शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रोड परिसरात बेकायदेशीरपणे मुरूम उत्खनन होत असलेल्या ठिकाणी महसूल विभागाने कारवाई करत पोलिसांच्या मदतीने जेसीबी व डंपर जप्त केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रोड लगत जुन्या टोलनाका शेजारी एका जेसीबी व डंपरच्या सहाय्याने काही इसम बेकायदेशीरपणे […]

अधिक वाचा..

शिरुर येथे बजरंग दल व शिरुर पोलिसांनी १ हजार किलो गोमांस पकडले…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर -करडे रस्त्यावरील करडे घाटात एका पिकअपमध्ये गोमांस वाहतुक करताना आढळून आल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे वाहन अडवून शिरुर पोलिसांना कळवल्याने शिरुर पोलिसांनी पिकअप सह १००० किलो गोवंश मांस जप्त करण्यात आले आहे. सदर प्रकरणी प्रतिक उर्फ नितीन रविंद्र अवचार रा. शिरूर याने शिरुर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत रितसर फिर्याद दाखल केली आहे […]

अधिक वाचा..