शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई
कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन विक्री होत असल्याबाबत माहिती पोलीस निरक्षक महादेव वाघमोडे यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार रांजणगाव तसेच कारेगाव या दोन ठिकाणी छापा टाकुन पोलिसांनी दोन गांजा विक्री करणाऱ्या व्यक्ती तसेच दोन गांजा ओढणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली आहे. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन […]
अधिक वाचा..