ज्येष्ठ नागरिकांनी युवकांना मार्गदर्शन करावे: हेमंत शेडगे

शिक्रापूर (शेरखान शेख): ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने युवा वर्ग घडत असतो. मात्र सध्या युवकांना मिळणारे ज्येष्ठांचे मार्गदर्शन दुर्मिळ होत चाललेले असून ज्येष्ठ नागरिकांनी युवकांना मार्गदर्शन करावे, असे मत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी व्यक्त केले. कोंढापुरी (ता. शिरुर) येथे उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक वाचनालयच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे बोलत होते. याप्रसंगी […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ नागरिकांसाठी खाली दिलेले उपाय उपयुक्त ठरु शकतात…

समस्या व‌ उपाय 1)घशात अन्न‌ अडकणे: आपल्याला फक्त “हात वर करणे” आवश्यक आहे. हात डोक्यापेक्षा वर सरळ ताणल्यास आपल्या घश्यात अडकलेले अन्न आपसुक खाली जाण्यास मदत होईल. 2) मान दुखी: कधीकधी आपण मानेच्या दुखण्यासह सकाळी उठतो. याला चुकीची उशी वापरणे हे एक कारण असू शकते. अशा परिस्थितीत आपण फक्त आपले पाय उचलून जर बोट ओढून […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार एसटी बसमधून मोफत प्रवास; कसा तो पहा…

मुंबई: देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना होणार असून एसटीच्या शिवनेरीसह सर्व सेवांसाठी ही मोफत प्रवास योजना लागू असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विधीमंडळाच्या समिती कक्षात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेसाठी ज्येष्ठांना प्रमाणपत्रांचे वितरण आणि योजनेचा […]

अधिक वाचा..