शिक्रापुर मध्ये एका धोकादायक इसमावर ‘एमपीडीए’ ची कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी 

शिरुर (तेजस फडके): सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधक ठरणाऱ्या तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या शिक्रापुर येथील धोकादायक इसमावर महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती आदींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या अधिनियमांतर्गत (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. सुरज ऊर्फ मोन्या संजय देडगे (वय २७, रा. चाकण रोड, शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे) याला ताब्यात घेऊन अकोला […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई! पाच सराईत आरोपींना दोन वर्षांसाठी तडीपार

तळेगाव ढमढेरे (ओमकार भोरडे): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील पाच सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पूनम अहिरे, उपविभागीय दंडाधिकारी शिरूर तथा परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी यांनी दिनांक १४ ऑक्टोबर रोजी जारी केले आहेत.या आरोपींना संपूर्ण पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्द तसेच सोलापूर जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून तडीपार करण्यात आले […]

अधिक वाचा..

संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवत कामावर परत येण्याची सूचना…

औरंगाबाद: जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे, तर पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संप मागे घेण्याचं आवाहन केले होते. मात्र असे असताना देखील संपकरी निर्णय होईपर्यंत संप चालूच ठेवणार असल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे अखेर प्रशासनाने संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. छ. संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी कार्यालयातील […]

अधिक वाचा..