शिरुर ग्रामीण बाबुराव नगर येथील सांडपाणी प्रश्नावर नागरिक आक्रमक

शिरुर (तेजस फडके) गेल्या दिड महिन्यापासून बाबुरावनगर, वर्पेनगर,बाफना मळा येथे सांडपाणी लाईन खराब झाल्याने सर्वत्र गटाराचे साम्राज्य पसरले असुन त्यामुळे अनेक नागरिक डेंग्यूने आजारी आहेत. या ड्रेनेजलाईनचे काम करावे पूर्वीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ववत करुन द्यावे या मागणीसाठी स्थानिक नुकताच येथील स्थानिक नागरिकांनी बाफनामळा ते पंचायत समिती कार्यालय असा पायी काढला होता. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने गटविकास […]

अधिक वाचा..