shirur-tehsil-office

शिरूर तालुक्यात मंडल अधिकाऱ्याचा अजब कारभार; सुनावणीच्या तारखेच्या आधीच निकाल…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यातील महसूल विभागात तलाठी आणि मंडल अधिकारी यांचे वेगवेगळे किस्से समोर येत असून, न्हावरे येथील एका मंडल अधिकाऱ्याने 9 मार्च 2026 रोजी सुनावणीची तारीख असताना तक्रारदाराने ज्या फेरफारसाठी अर्ज दिला होता. तो फेरफार 6 मार्च 2026 रोजी चुकीच्या पद्धतीने नोंदविला असल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. याबाबत पूर्वा बाळासाहेब खळदकर […]

अधिक वाचा..
bapu-kale-shatak-movie

शिरूर! गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ‘शतक’ चित्रपटाचे मोफत प्रदर्शन…

शिरूर: न्हावरा (ता. शिरूर) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी या उद्देशाने “शतक ” या देशभक्तीपर चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले. हा उपक्रम भाजपा पदवीधर आघाडी उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष राहुल गव्हाणे यांच्या पुढाकारातून तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या दिपाली गव्हाणे आणि राहुल गव्हाणे मित्र परिवार यांच्या सहकार्याने […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूरमधील श्री विवेकानंद लॉ कॉलेजमध्ये गैरप्रकारांचा आरोप; विद्यार्थीनीने पोलिसांकडे केली लेखी तक्रार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर येथील श्री विवेकानंद लॉ कॉलेजमध्ये परीक्षेदरम्यान गैरप्रकार व विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत एका विद्यार्थ्याने शिरूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या तक्रारीत परीक्षेच्या काळात काही विद्यार्थ्यांकडून मोबाईलचा वापर करून गैरमार्गाने उत्तरं मिळविणे, तसेच परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे आरोप करण्यात आले आहेत. […]

अधिक वाचा..
sanjeev-palande-pabal

शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचे शिबीरातून होणार निराकरण : संजीव पलांडे

शिरूर : ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल, जमीन नोंदी, विविध दाखले तसेच शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न गावपातळीवरच सोडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा पहिला टप्पा पुणे जिल्ह्यात सुरू करण्यात आला असून मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून नागरिकांच्या तक्रारी आणि प्रलंबित […]

अधिक वाचा..
pune-nagar-highway

पुणे ते शिरूर सहापदरी महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला होणार सुरूवात…

पुणे : पुणे-संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे प्रकल्पाला अखेर अर्थसंकल्पीय निधीची जोड मिळाली असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १४,८८६ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आल्याने प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. महामार्ग हा २४५.९ किमी लांबीचा सहापदरी ग्रीनफील्ड प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे ते […]

अधिक वाचा..

शिरूर! ‘सुलभ’ भिशी घोटाळा प्रकरणात संशयाचे सावट झाले गडद…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यात सध्या चर्चेत असलेल्या कथित ‘सुलभ’ भिशी घोटाळ्याने दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण केले असून या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. नागरिकांकडून तक्रार अर्ज दाखल होऊनही अद्याप गुन्हा नोंदवला गेलेला नसल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे होणार का? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेट; नामांकित डॉक्टर सामील…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): गर्भलिंग तपासणीसारख्या कायद्याने पूर्णपणे बंदी असलेल्या घृणास्पद प्रकाराला शिरुरमध्ये आता हायटेक रूप मिळाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून गुप्तपणे ‘गर्भलिंग निदान’ करुन देणाऱ्या रॅकेटचा आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रँच) संयुक्त पथकाने ढोकसांगवी येथील ‘लाईफ केअर हॉस्पिटल’वर छापा टाकून ही धडक कारवाई केली. याप्रकरणी बीएएमएस शिक्षण घेतलेल्या […]

अधिक वाचा..
sand-mafia-shirur

शिरूर! घोड धरणात सहा वेळा बोटी फोडूनही वाळू माफिया मोकाटच; दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरु…

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणात राजरोजपणे दिवसाढवळ्या बेकायदेशीर अवैध वाळू उपसा सुरुच आहे. शिरुर आणि श्रीगोंदा महसूल विभागाने सहा वेळा संयुक्त कारवाई करत वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटी फोडल्या. मात्र, या सर्व कारवायांनंतरही एकाही वाळू माफियावर गुन्हा दाखल न झाल्याने प्रशासनाच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील एका गर्भलिंग निदान करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरूर तालुक्यात पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याचे उल्लंघन करून मोबाईल ॲपच्या सहाय्याने गर्भलिंग निदान करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रँच) संयुक्त पथकाने ढोकसांगवी येथील ‘लाईफ केअर हॉस्पिटल’वर छापा टाकून ही धडक कारवाई केली. याप्रकरणी बीएएमएस शिक्षण घेतलेल्या डॉ. आकाश सुभाष मलगुंडे याच्यासह एजंटवर कठोर […]

अधिक वाचा..
shirur-blast

शिरूर! रांजणगाव गणपती परिसरात स्फोटाच्या धक्क्याने घरांना तडे; पाहा Video…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती तसेच पिंपरी दुमाला परिसरात सोमवारी (ता. २) अचानक मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटाच्या धक्क्याने काही घरांना तडे गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) प्रत्यक्षदर्शींनी सांगितले […]

अधिक वाचा..