शिरूर तालुक्यात विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू, दिराविरोधात तक्रार…

शिरूर (तेजस फडके) : विवाहानंतर अवघ्या एक महिन्यापासून पती, सासु आणि दिराने वारंवार शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करुन शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप एका विवाहित महिलेने केला आहे. या प्रकरणी पीडित विवाहितेने शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पतीसह सासू आणि दिराविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. विद्या महेश चव्हाण (वय ३६) असे तक्रारदार […]

अधिक वाचा..
Beaten

शिरूर! आमची पाइपलाइन तोडू नका असे सांगताच लाथाबुक्क्यांनी मारहाण…

न्हावरे: पिंपळसुटी (ता. शिरूर) येथे शेतातील पाण्याची पाइपलाइन जेसीबीच्या साह्याने तोडल्याबाबत विचारणा केल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत एक जण जखमी झाला असून, महिलांसह अन्य व्यक्तींनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी सुधाकर दत्तात्रय मोरे, संग्राम सुधाकर मोरे, सुनिता ऊर्फ सुमिता सुधाकर मोरे, (सर्व […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात शेतजमिनीच्या वादातून मारहाण; दोन महिलांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल…

न्हावरे: पिंपळसुटी (ता. शिरूर) येथे शेतजमिनीची मशागत सुरु असताना शेजारील जमीनधारकांनी कामाला विरोध करत ६५ वर्षीय शेतकरी, त्यांची पत्नी आणि मुलाला शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्याला दगडाने, तर त्यांच्या मुलाला बांबूच्या काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांविरोधात शिरूरपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर दत्तात्रय […]

अधिक वाचा..
waghale-dindi-2026

वाघाळे येथून भक्तिमय वातावरणात न्यू वाघेश्वर दिंडीचे आषाढी वारीसाठी प्रस्थान…

शिरूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात विठ्ठलनामाचा गजर सुरू असताना शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र वाघाळे येथून न्यू वाघेश्वर पायी दिंडी सोहळा, वाघाळे यांचे बुधवारी (ता. ८) अत्यंत भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले. टाळ-मृदुंगाच्या निनादात, भगव्या पताका फडकवत आणि “ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी”च्या अखंड जयघोषात वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.   View this post on Instagram […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर! सणसवाडीत सहकाऱ्याने गुदद्वारात घातला कॉम्प्रेसरचा पाइप अन्…

शिरूर : शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम सुरू असताना सहकाऱ्यानेच दुसऱ्या कामगाराच्या गुदद्वारात थेट कॉम्प्रेसरचा उच्च दाबाचा पाइप घातला. हवेच्या प्रचंड दाबामुळे पोट फुगून एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या विचित्र आणि गंभीर घटनेमुळे सणसवाडी परिसरात खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश सुलेंद्र यादव […]

अधिक वाचा..
shirur-kurshi-utpanna-bajar samiti

मोठा निर्णय! शिरूर बाजार समिती निवडणुकीला ब्रेक…

शिरूर (तेजस फडके): शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना उच्च न्यायालयाने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून ती नव्याने राबविण्याचे आदेश दिल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मतदार यादीतील त्रुटी आणि मोठ्या संख्येने ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवल्याच्या मुद्द्यावर न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. निवडणुकीपूर्वीच मतदार […]

अधिक वाचा..
sangita-shinde-shirur

हृदयद्रावक! शिरूर बायपासवर लुटारूंच्या तावडीतून वाचला जीव अन् पुढे नियतीचा क्रूर खेळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर बाह्यवळणावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. लुटारूंच्या तावडीतून जीव वाचवून बाहेर पडलेल्या महिलेचा काही मिनिटांतच भीषण अपघातात मृत्यू झाल्याने नियतीच्या क्रूर खेळाची प्रचिती आली. मदतीसाठी धावून आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकालाही या अपघातात गंभीर दुखापत झाली असून, टेम्पोचालकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेचे […]

अधिक वाचा..
archana-gaikwad-shirur

शिरूर तालुक्यात खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन; महिलेचा मृत्यू…

शिरूर : एका विवाहित महिलेने खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना न्हावरे येथे घडली आहे. या घटनेमुळे न्हावरे परिसरासह शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) अर्चना विठ्ठल गायकवाड (वय ३४) असे मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर तालुक्यात बिबट्याने घातली महिलेवर झडप अन् ती झडप…

शिरूर : शिरूर तालुक्यातील मांडवण फराटा येथील गोकुळनगर परिसरात एका महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे आणि प्रसंगावधानामुळे त्या बिबट्याच्या जबड्यातून सुखरूप बचावल्या आहेत. लिलाबाई बाळासाहेब फराटे असे धाडसी महिलेचे नाव आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) लिलाबाई बाळासाहेब फराटे या गुरुवारी (ता. २९) […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर! घोडनदी किनारी गावठी हातभट्टीवर छापा; मुद्देमाल जप्त, दोघे फरार…

शिरूर : शिरूर पोलिसांनी निमोणे गावाच्या हद्दीतील भोसेवाडी परिसरात घोडनदी किनारी सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकून ४३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता […]

अधिक वाचा..