datta-gade-shirur

…अखेर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड

शिरूर (अरूणकुमार मोटे) : पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे (रा. गुनाट ता. शिरूर) याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश मिळाले आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतले. फरार झाल्यापासून तो उसाच्या फडात लपून बसला […]

अधिक वाचा..
datta-gade-flex

आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो आमदारांसोबत अन् फ्लेक्सवर माजी आमदारांसोबत…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना बुधवार (ता. २५) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात असून, त्याचे लोकेशन […]

अधिक वाचा..
datta-gade-shirur

स्वारगेट बलात्कार प्रकरण! शिरूर तालुक्यातील आरोपीचे आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना बुधवार (ता. २५) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून आरोपीचा […]

अधिक वाचा..
datta-gade-shirur

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार आरोपी शिरूर तालुक्यातला…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना आज (बुधवार) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरूर तालुक्यातील आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. स्वारगेट बस स्थानक परिसरातील या घटनेचे […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यात अनैतिक संबंधातून बालकांचे अपहरण; चिमुकलीला फेकले विहिरीत…

शिरूर: शिरूर तालुक्यातील वाडागाव येथील तीन लहान चिमुकल्यांचे एका युवकाने अपहरण करुन एका चिमुकलीला विहिरीमध्ये फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिसांनी दोन बालकांची सुटका करत आरोपीला अटक केली आहे. गायत्री रणजीत कुमार रविदास (वय ७ रा. वाडागाव ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. झारखंड) असे खून केलेल्या चिमुकलीचे नाव असून, तिचा मृतदेह विहिरीतून […]

अधिक वाचा..

शिरूर तहसिल कार्यालयात दिशादर्शक/माहिती फलक बसवण्यास अखेर यश…

नागरिकांमधून समाधान, सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यास यश शिरुर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तहसिल कार्यालय तथा नवीन प्रशासकीय इमारत ही तालुक्यातील एक प्रमुख प्रशासकीय इमारत असून या इमारतीमध्ये शासकीय विभागाची विविध कार्यालय आहे, असे असतानाही आदर्श कार्यालय संहितेनुसार सदर कार्यालयामध्ये दिशादर्शक फलक लावलेले नसल्याने कोणते कार्यालय कुठे आहे हेच नीट समजत नव्हते. त्यामुळेच विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची […]

अधिक वाचा..
shirur-tehsildar

शिरूर तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी तब्बल १२९ रस्ते केले खुले…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा अडचणी समजून घेत या शेत रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देत नवीन रस्ते, रस्ते खुले करणे, पानंद रस्ते, शिव रस्ते असे एकूण तब्बल १२९ रस्ते शिरूर तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी आजपर्यंत खुले केले आहेत. शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहे. शिरुर तालुक्यातील बऱ्यापैकी लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून […]

अधिक वाचा..
ration shop

शिरूर तालुक्यातील किती महिलांना रेशनवर मिळणार साडी पाहा…

पुणे: अंत्योदय रेशन कार्डधार असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते. आता या साड्यांचे वाटप होळीपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती आहे आहे. पुणे जिल्ह्यातील 48 हजार 874 महिलांना साडी देण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वात जास्त साड्या या 7 हजार 975 साड्या बारामती तालुक्यामध्ये दिल्या जाणार आहेत. शिरूर तालु्क्यातील 3990 महिलांना साडी मिळणार आहे. रेशन दुकानावर […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषदेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका…

घनकचरा व्यवस्थापनातील हलगर्जीपणामुळे कारवाईचा इशारा शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरीषदेच्या घनकचरा व्यवस्थापनातील वायुप्रदुषण व गंभीर त्रुटींवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने (MPCB) आता कडक भूमिका घेतली आहे. शहरातील वायु प्रदुषणाच्या वाढत्या तक्रारींमुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) नगरपरिषदेवर कठोर निर्देश जारी केले असुन १५ दिवसांत उपाययोजना न केल्यास कायदेशीर कारवाई होईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदाराची कामासाठी नागरीकांकडून पैशाची खुलेआम मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरीकांची विविध कामे प्रलंबित आहे. परंतु हि कामे उशिरा का होईना करत असताना एक ‘विनय ‘शील निवासी नायब तहसिलदार फाईलवर सह्या करताना चक्क खुलेआम पैशाची मागणी करत आहे. शिरुर तालुक्यातील नागरीकांना लुटण्याचे काम या अधिकाऱ्याने सुरु केले असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सर्वसामान्य नागरीकांनी पैसे […]

अधिक वाचा..