crime

तू गाडी थांबवली का नाहीस? या कारणावरून झाले भांडण अन् पुढे…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पोंदेवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे दुपारच्या वेळेस मोटार गाडी मागे घेण्याच्या कारणावरून मारहाण व शिवीगाळ प्रकरणी दोन्ही बाजूने फिर्याद दाखल झाली असून एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल दत्तात्रय टाव्हरे यांचा भाऊ संदीप वाळुंज याने गणेश लोले यास गाडी थांबवण्यास सांगितले होते. तर तू गाडी […]

अधिक वाचा..
pune-nagar-highway

पुणे-शिरूर महामार्ग खरंच होणार कोंडीमुक्त; तीन मजली उड्डाणपुलाचे काम मार्चपासून…

पुणेः शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माउली कटके यांनी गेल्या काही दिवसांत पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूककोंडीच्या समस्येवरती उपाययोजना म्हणून रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवले आहे. त्यामुळे कोंडीतून वाहनचालकांची काहीशी सुटका झाली आहे. या मार्गावर खराडी बायपास ते शिरूरदरम्यान तीन मजली उड्डाणपूल होणार असून, त्याचे काम मार्चच्या अखेरीस सुरू होणार असल्याचे आमदार कटके यांनी सांगितले. राज्यातील पहिला अत्याधुनिक […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील सेंट चावरा स्कूल विनापरवाना चालवल्याचे उघड…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे तब्बल ७ ते ८ वर्ष सेंट चावरा स्कुलने फक्त इरादा पत्रावरच कुठलीही मान्यता न घेता अनाधिकृतपणे शाळा चालवून शासन निर्णयाची पायमल्ली केली असून पालकांची घोर फसवणूक होत आहे. www.shirurtaluka.com ने संबंधित विषय उजेडात आल्यावर त्यांनी शिक्षण उपसंचालकाकडे मान्यता मिळवण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. एवढे वर्ष विनापरवाना शाळा चालवल्याप्रकरणी […]

अधिक वाचा..
ashok-bhorde

शिरूर तालुक्यातील RTI कार्यकर्त्याचा हत्येचा कट उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उधळला…

शिक्रापूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील RTI /व्हिसल ब्लोअर कार्यकर्ते यांच्या घराची रेकी करत त्यांच्या गाडीचा पाठलाग करत हत्येचा कट रचल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे तीन जणांविरुद्ध अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ तसेच इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्यात वापरलेली बलेनो कार क्रं एम एच १२ एक्स ई ५१०९ शिक्रापुर पोलिसांनी ताब्यात घेतली […]

अधिक वाचा..

धक्कादायक! शासनाची मान्यता नसतानाही सेंट चावरा स्कूल सुरु; पालकांची फसवणूक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथे गेल्या सात-आठ वर्षांपासून सेंट चावरा स्कूलमध्ये बेकायदेशीरपणे इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाची कोणतीही अंतिम मान्यता नसतानाही इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू केले कसे ? इराद्या पत्रावरच बोगस पद्धतीने शाळा तब्बल ७ ते ८ वर्ष सुरु ठेवली गेली. यात तेथे इयत्ता १ते ६पर्यत […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात ज्येष्ठ नागरिकाला पुतण्याकडून बेदम मारहाण…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथील एका ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला त्यांचे घर नावावर करुन देण्यासाठी पुतण्याकडूनच लाथा बुक्क्यानी व गजाने बेदम मारहाण करत त्यांचा हात मोडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पुतण्यावर मारहाण व ज्येष्ठ नागरीक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम २००७ चे कलम ४ , २४ अन्वये […]

अधिक वाचा..
shikrapur-missing-girl

शिक्रापूरमध्ये सजग नागरिकांमुळे वाट चुकलेल्या दोन चिमुकल्या पालकांच्या स्वाधीन!

शिक्रापूरः शिक्रापूरमध्ये (ता. शिरूर) दोन चिमुकल्या सायंकाळच्या सुमारास घराची वाट चुकल्यामुळे घाबरल्या होत्या. घरचा रस्ताही त्यांना सांगता येत नव्हता. अंधार पडू लागल्यामुळे त्या कावऱ्या-बावऱ्या होऊन रडू लागल्या होत्या. पण, शिक्रापूरमधील सजग नागरिकांमुळे काही तासातच कुटुंबियांचा शोध घेऊन चिमुकल्यांना कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलींना पाहून आईच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले. शिक्रापूरमधील मलठण फाट्यावरील सिद्धीविनायक परिसरात ही घटना […]

अधिक वाचा..

शिरुरच्या सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलचे भव्य स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात पडले पार 

शिरूर (अरुणकुमार मोटे): १ फेब्रुवारीची रम्य संध्याकाळ, ग्राऊंडवर भव्य उभारलेला रंगमंच, प्रेषकांनी प्रंचड तुडुंब भरलेल मैदान ,रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट, बालकलाकारांची लगबग, धावपळ, अनेक विशेष मान्यवरांची उपस्थिती आणि बालकलावतांच्या अदाकारीने प्रेषकांच्या टाळ्यांच्या होणारा कडकडाट.. हे विलोभनीय दृश्य होते शिरूर शहरातील सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलच्या स्नेहसंमेलनाचे .. या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला असून […]

अधिक वाचा..
kadba-chor

Video: शिरुर तालुक्यातील कडबा पेंढी चोर झाला सीसीटीव्हीत कैद; ओळखा कोण?…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यात सध्या ज्वारी काढणीला वेग आला असून दिवसेंदिवस मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. शेतकरीही मोठया प्रमाणात ज्वारीचे पिक घेत नसल्यामुळे कडब्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्यामुळे रांजणगाव परीसरात एका भामट्याने अनोखी शक्कल लढवत एका शेतकऱ्याच्या वावरातील थोड्या थोड्या करुन एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ७५ कडब्याच्या पेंढ्यांची चोरी केली आहे. […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील काठापुर येथे एका घराचे काम करणाऱ्या सुरेश भगवान ढोकणे (वय ३९, रा. नागापूर, ता. जि. बीड) या मिस्तरीने घरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छ्ळ करुन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सुरेश ढोकणे याला शिरूर पोलिसांनी तत्परतेने […]

अधिक वाचा..