dead

शिरूर! बिडी पिताना लुंगीवर पडल्याने अन् होरपळून मृत्यू…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील डंबेनाला येथिल छोटूभाई फकीर मोहम्मद शेख (वय ८५) हे बिडी पित असताना बिडी कपड्यांवर पडल्याने आग लागली आणि होरपळून मृत्यू झाला आहे. त्यांना पॅरालिसिसचा आजार होता. घरामध्येच बीडी पित असताना ही घटना घडली आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे त्यांचा मुलगा हमीद छोटू शेख (वय 48) यांनी आकस्मित निधनाची […]

अधिक वाचा..
waghale-school

वाघाळे येथे केंद्रपातळी क्रीडा स्पर्धेत चारशे विद्यार्थ्यांचा सहभाग…

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथे 4/12/2024 व 5/12/2024 रोजी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा केंद्रपातळी स्पर्धा पार पडल्या. कोंढापुरी केंद्रातील सुमारे चारशे स्पर्धक सहभागी झाले होते. उदघाट्न मा उपसरपंच राजेंद्र भोसले, मा चेअरमन सूर्यकांत बढे, शालेय समिती अध्यक्षा स्वाती थोरात शेतकरी सेना अध्यक्ष भरत थोरात, नाना थोरात यांचे हस्ते झाले. अध्यक्षीय भाषणात केंद्रप्रमुख यशवंत रणदिवे यांनी […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

नगर-पुणे रस्त्यावरील हॉटेलच्या पार्किंगमध्ये कुटुंबाला पहाटेच्या सुमारास लुटले…

अहिल्यानगर: नगर-पुणे रस्त्यावरील हॉटेल कन्हैयाच्या पार्किंगमध्ये मोटार उभी करून कुटुंब विश्रांतीसाठी थांबले होते. यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना उठविले. मोटारीचा दरवाजा उघडताच मारहाण करून महिलांच्या गळ्यातील चार लाख 60 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकाराबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत रितेश सुरेश पटवा (रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. […]

अधिक वाचा..
cash

शिरूर तहसील कार्यालयातील अधिकारी लाच घेताना पकडला…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तहसील कार्यालय येथे पाच हजाराची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे, अशी माहिती पुणे लाच लुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिली. नितेशकुमार धोंडीबाराव धर्मापुरीकर (पद महसुल सहायक, शिरूर तहसील कार्यालय) यांना पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा अधिकारी यापुर्वी इंदापुर येथे […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर शहरात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरात शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्याचे शिरूर पोलिसांनी सांगितले आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रणव अशोक उबाळे (रा. रामलिंग रोड, शिरुर ता. शिरुर) याच्या विरुद्ध गुन्हा […]

अधिक वाचा..
prerna-award

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने दिव्यांग दिनानिमित्त तालुका स्तरीय प्रेरणा पुरस्कार वितरण…

शिरुर (किरण पिंगळे-शेलार): दिव्यांग दिनानिमित्त रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी तालुका स्तरीय प्रेरणा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी पांडुरंग शंकर डोके यांना यावर्षीचा तालुका स्तरीय ‘प्रेरणा पुरस्कार’ देण्यात आला. शिरुर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार तसेच शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या हस्ते ‘सन्मानचिन्ह’ शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. समाजात अनेक दिव्यांग […]

अधिक वाचा..
shirur-band

शिरूर शहर बंदला नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरुर शहरात सर्वात जुन्या असलेल्या राम मंदीरात सोमवारी (ता. २) मांसाहाराचे तुकडे आढळल्याचे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ आज (मंगळवार) शिरूर शहर बंद ठेवण्याचे आव्हान शिरुर शहरातील हिंदु संघटनांनी केले होते. त्यास शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देऊन शहर बंदला नागरिकांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आज दुपारनंतर आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी […]

अधिक वाचा..
purva-walse-patil

दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांचे विरोधकांना प्रत्युत्तर…

पुणेः राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निसटता विजय झाला. अवघ्या दीड हजार मतांनी त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांचा पराभव केला. विरोधकांनी घेतलेल्या आभार मेळाव्यात बोलताना ‘लवकरच विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांना आपल्याला सामोरे जावे लागेल,’ असे विधान केले होते. यावर आता दिलीप वळसे पाटील […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

शिक्रापूरः एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे फोटो काढून व्हायरल करण्याची तसेच कुटुंबीयांना मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिक्रापूर पोलिसांनी रोहन नप्ते याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीची रोहन नप्ते […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर पोलिसांनी २५ ते ३० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीला केले गजाआड…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील एका सराफी दुकानातून सोन्याची अंगठी लांबवणाऱ्या चोरटयास शिरूर पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. याबाबत सविस्तर हकीगत अशी की, नोव्हेंबर रोजी शहरातील भवरीलाल जुगराज फुलफगर सराफ ॲंन्ड ज्वेलर्स दुकानामधून ७०,०००/- रूपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरटयाने चोरून नेल्याची घटना घडली होती. या बाबत शिरूर पोलीस […]

अधिक वाचा..