ashok-pawar-mauli-katke

शिरुर-हवेली मतदारसंघात माऊली कटके यांचा दणदणीत विजय…

शिरूर (तेजस फडके): शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी ७४,६८६ मतांनी दणदणीत विजय प्राप्त केला आहे. अशोक पवार यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. माऊली कटके यांना मताधिक्य मिळाल्यावर कार्यकर्त्यांचा जल्लोष केला. Live निकाल… माऊली कटके यांना पहिल्या फेरीत १९७८ मतांची आघाडी दुसरी फेरी अशोक पवार […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

आंबेगाव-शिरूर मतदार संघातून दिलीप वळसे-पाटील विजयी

शिरूर (तेजस फडके): आंबेगाव-शिरूर मतदार संघातून अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांचा ११०० मतांनी विजय झाला आहे. दुसरीकडे शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांचा निसटता पराभव झाला आहे. आंबेगाव मतदार संघात गुरु-शिष्यामध्ये लढत पाहायला मिळाली. या लढतीत दिलीप वळसे-पाटील यांनी विजय मिळवला आहे. या मतदार संघातून दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदारकीसाठी उभे होते. […]

अधिक वाचा..
ashok-pawar-mauli-katke

शिरूर-हवेली विधानसभा निवडणूकीचा Live निकाल…

शिरूर (तेजस फडके / अरुणकुमार मोटे): शिरूर-हवेली मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या विरोधात अजित पवार गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटे यांच्या विरोधात लढत झाली. निवडणूकीचा निकाल आज (शनिवार) लागणार असून, माऊली कटके विजयी झाले आहेत. Live निकाल… माऊली कटके यांना पहिल्या फेरीत १९७८ मतांची आघाडी दुसरी फेरी अशोक पवार […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil-devdatta nikam

आंबेगाव-शिरूर विधानसभा निवडणूकीचा Live निकाल…

शिरूर (तेजस फडके / अरुणकुमार मोटे): आंबेगाव-शिरूर मतदार संघात राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यात लढत होत आहे. निवडणूकीचा निकाल आज (शनिवार) लागणार असून, अनेकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. Live निकाल… दिलीप वळसे पाटील १००० मताधिक्यांनी विजयी देवदत्त निकम यांचा निसटता पराभव 18व्या फेरी […]

अधिक वाचा..
shirur-police

शिरूर शहरातील सराईत गुंडास पकडून अमरावती येथे केले स्थानबध्द…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुंड गुन्हेगार आशुतोष मिलींद काळे (वय २६, रा. सय्यदबाबानगर, शिरूर) याला शिरूर येथून ताब्यात घेतले असून, अमरावती जिल्हा कारागृह अमरावती येथे जमा करून स्थानबध्द केले आहे. Video: महसूल प्रशासन निवडणुकीत व्यस्त, वाळू माफिया चोरतात वाळू मस्त… शिरूर पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुंड गुन्हेगार आशुतोष मिलींद काळे […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावात किती मतदान झाले; पाहा सविस्तर आकडेवारी…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात आज (दि २०) रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडले. परंतु सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने शेतीची कामे सुरु असल्याने अनेक गावात मतदारांनी दुपारपर्यंत मतदानाकडे पाठ फिरविली. परंतु दुपारनंतर मात्र मतदान केंद्रावर गर्दी केली. त्यामुळे प्रशासनावर ताण आल्याने मतदारांनी रात्री उशिरापर्यंत मतदानाचा हक्क बजावला. शिरुर तालुक्यातील अनेक गावात आज हिच परिस्थिती पहायला […]

अधिक वाचा..
sand-mafia

Video: महसूल प्रशासन निवडणुकीत व्यस्त, वाळू माफिया चोरतात वाळू मस्त…

शिंदोडी (तेजस फडके) : गेल्या महिनाभर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालु असल्यामुळे महसूल प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा घेत चिंचणी येथील घोड धरणात वाळू माफिया सक्रीय झाले आहेत. यांत्रिक बोटींच्या साह्याने बेसुमार वाळू उपसा करण्याचा त्यांनी सपाटाच लावला आहे. गेल्या महिनाभरापासुन राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालु असल्यामुळे शिरुर येथील महसूल विभागाचे सर्व कर्मचारी निवडणुकीच्या कामात […]

अधिक वाचा..
sharad-pawar-devdatta-nikam

शिरूर-आंबेगावात गुरू-शिष्याची लढत! पवार फॅक्टर गेमचेंजर ठरणार?

शिरूर (तेजस फडके): शिरूर-आंबेगाव विधानसभेच्या या निवडणुकीत गुरू-शिष्यामध्ये लढत झाली आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे सलग आठव्यांदा विधानसभेच्या मैदानात असून, त्यांचे शिष्य देवदत्त निकम यांनीच त्यांना आव्हान दिले आहे. मंचर येथे झालेल्या सभेत शरद पवार यांनी वळसे पाटलांचा उल्लेख गद्दार असा करत त्यांना पाडण्याचे आवाहन केल्याने या निवडणुकीत रंगत आली असून, नक्की कोण बाजी […]

अधिक वाचा..
ashok-pawar

Video: वाघोलीत मतदान केंद्रात पोलिंग एजंटला दमबाजी: अशोक पवार

वाघोली (तेजस फडके): शिरूर विधानसभा मतदार संघ या निवडणुकीत येथील खालच्या पातळीवर गेलेल्या राजकारणामुळे चर्चेत राहिला आहे. वाघोली येथे आज (बुधवार) मतदान होताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पोलिंग एजंट्ला दमदाटी झाल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांनी केला आहे. याबाबत चौकशी करून त्यावर कारवाई झाली नाही, तर मी त्वरीत उपोषण सुरू करेन असा […]

अधिक वाचा..
devdatta-nikam-interview

Video: आंबेगाव-शिरुर मतदार संघांचे उमेदवार देवदत्त निकम यांच्याशी थेट बातचीत…

शिरूरः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे आंबेगाव-शिरुर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार देवदत्त निकम यांच्याशी www.shirurtaluka.com चे संपादक तेजस फडके यांनी विविध विषयांवर चर्चा केली. संबंधित Video मुलाखत पुढीलप्रमाणे… ; Live Video: दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी नाही, त्यांना पराभूत करा: शरद पवार दिलीप वळसे-पाटील यांना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत जोरदार राडा… […]

अधिक वाचा..