shirur-police-gutkha

शिरूर तालुक्यात प्रतिबंधित गुटख्यावर पोलिसांची धडक कारवाई…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत रामलिंग परीसरात अवैध्यरीत्या तीस हजार आठशे रुपयांचा गुटखा वाहतूक करताना सचिन अंकुश कु-हाडे हा गाडीसह मिळून आल्याने त्याच्यावर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे शिरूर पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील हद्दीत रामलींग येथील […]

अधिक वाचा..
shantaram-katke

महायुतीचे बंडखोर उमेदवार शांताराम कटके यांनी भरला अपक्ष अर्ज…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरुर विधानसभा निवडणुक अतिशय रंगतदार होणार असून महायुतीची शिरुर येथील उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाने जाहीर करताच अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त अभी नही तो कभी नही असे म्हणत बंडखोरीचे हत्यार उपसले आहे. वाघोलीचे मा. उपसरपंच शांताराम कटके यांनी मंगळवारी (ता. २८) वसुबारसच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करीत शिरूर तहसिल कार्यालयात अपक्ष उमेदवारी अर्ज […]

अधिक वाचा..
shirur-congress

शिरूरमधील काँग्रेस अशोक पवार यांच्याच पाठीशी; कार्यकर्त्यांचा निर्धार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-हवेली मतदारसंघातील काँग्रेस पक्ष एकदिलाने, एकमताने महाविकास आघाडीचे काम करून आमदार अशोक पवार यांना पुन्हा एकदा प्रचंड मतांनी विजयी करण्याचा प्रयत्नात आहे. त्यांना जादा मतधिक्याने निवडून आणण्याच्या चंग कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी बांधला आहे. विकासकामांच्या जोरावर अशोक पवार पुन्हा विजयी होतील, असा विश्वास या कार्यकर्त्यांनी झालेल्या बैठकीत व्यक्त केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या […]

अधिक वाचा..
ashok-pawar-pradip-kand-mauli katke

शिरुर-हवेली मतदार संघात कंद यांच्या निर्धार मेळाव्यात दिवाळीपुर्वीचं फटाके फुटण्याची शक्यता…?

शिरुर (तेजस फडके): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या शिरुर-हवेली मतदार संघात ऐन थंडीतही राजकीय वातावरण गरम झाले असून, विधानसभेसाठी भाजपाकडून प्रदीप कंद इच्छुक होते. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक होते. कटके यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला. त्यामुळे कंद यांचे […]

अधिक वाचा..
ranjangaon-police

शिरूर तालुक्यातील एकाला पिस्टल बाळगल्याप्रकरणी सापळा रचून केली अटक…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर पिस्टल बाळगल्या प्रकरणी बाभुळसर येथील एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारवर्ग असल्याने त्यांच्या मदतीने परराज्यातुन अवैधरित्या पिस्टल […]

अधिक वाचा..
ashok-pawar-form

शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी अशोक पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक रावसाहेब पवार यांनी मोठी शक्ती प्रदर्शन करून खासदार संसदरत्न डॉ. अमोल कोल्हे व खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. २४) उमेदवारी अर्ज भरला आहे. शिरूर विधानसभेची निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याकडे […]

अधिक वाचा..
cash

शिरूरमध्ये लाच मागणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील एका मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या व तडजोडीअंती १० हजार रुपये मागणार्‍या पोलिस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक माणिक बाळासाहेब मांडगे आणि खासगी व्यक्ती सुभाष मुंजाळ (रा. कवठे […]

अधिक वाचा..
mahayuti

शिरुर तालुक्यातील दोन नेते महायुतीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके): महाविकास आघाडी आणि महायुतीचे स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, यामध्ये महायुतीतील एकूण २६ घटक पक्षांतील नेत्यांना स्टार प्रचारांकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. यामध्ये शिरूर तालुक्यातील दोन नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून यादीत नाव आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस व इतर घटक पक्षांचे जागावाटप फॉर्म्युला जवळपास […]

अधिक वाचा..
devdatta-nikam

शिरूर! देवदत्त निकम यांच्यासाठी काही गावात फुलांच्या पायघड्या आणि ज्येष्ठांकडून लोकवर्गणी…

शिरुर (तेजस फडके): आंबेगाव-शिरुर मतदार संघातील ४२ गावात जागोजागी देवदत्त निकम यांचं जंगी स्वागत होत असुन निकम यांच्यासाठी काही गावात ‘आमदार’ असा मजकुर असलेल्या पायघड्या घातल्या जात आहेत. तर हिवरे गावात एका जेष्ठ व्यक्तीने ‘साहेब हे पाचशे रुपये घ्या आणि तुम्ही आत्ताच गुलाल घ्या’ असे उदगार काढल्याने सभेत टाळयांचा कडकडाट झाला. त्यामुळे आंबेगाव-शिरुर मतदारसंघात यंदा […]

अधिक वाचा..
vrushali-navale-karegaon

कारेगावच्या सरपंचपदी वृषाली गवारे यांची बिनविरोध निवड…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कारेगावच्या सरपंचपदी वृषाली प्रशांत गवारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन पुर्वीच्या सरपंच निर्मला शुभम नवले यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर उपसरपंच असलेल्या तुषार नवले यांची प्रभारी सरपंच म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र अगदी दोन दिवस पदभार स्वीकारल्यानंतर सरपंच पदाची निवडणूक लावण्याची ग्रामपंचायत सदस्य आणि अधिकारी यांनी तयारी केली. […]

अधिक वाचा..