दिलीप वळसे पाटलांच्या बॅनरवरुन ४२ गावचं नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्याचा फोटो गायब; चर्चांना उधाण
कारेगाव (तेजस फडके) शिरुर-आंबेगाव मतदार संघाचे आमदार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा शिरुर तालुक्यातील शिरुर आंबेगाव मतदार संघातील रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटात आज (दि ३०) दौरा आहे. मात्र या दौऱ्याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनेक बॅनरपैकी एका बॅनरवर शिरुर-आंबेगाव मतदार संघातील ४२ गावचं गेल्या अनेक वर्षापासून नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्याचा फोटो गायब असल्यामुळे “शेवटी नेता हा […]
अधिक वाचा..