शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीने माल विक्रीची वेळ बदलल्याने शेतकरी आक्रमक

शिरुर (तेजस फडके) शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक संस्था निर्माण केल्या. त्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कृषी बाजार समितीचा समावेश केला. तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला शेतीमाल सुलभतेने आणि चांगल्या किमतीत विकला जावा अशी त्या मागची भावना होती. मात्र शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या उलट चित्र असुन गेल्या काही दिवसापासून बाजार समितीत भरणाऱ्या शेतमाल बाजाराच्या वेळेच्या संदर्भात वाद […]

अधिक वाचा..