शिरुर येथील रामलिंग महीला उन्नतीच्या वतीने माहेर येथे रक्षाबंधन साजरे

शिरुर (तेजस फडके) आपण जीवनात प्रत्येक स्त्रीला बहिणी प्रमाणे सन्मान दिला पाहिजे. वाईट प्रवृत्तीपासुन त्यांचे रक्षण केले पाहिजे. त्यामुळे कोणत्याही मुलीला समाजात वावरताना भीती वाटनार नाही. मुली या सुरक्षित राहतील. जेव्हा तुम्ही इतर मुलींना स्वतःच्या बहिणीप्रमाणे वागणूक देताल. तेव्हाचं खरे या सणाचे महत्त्व साध्य होईल असे प्रतिपादन रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये संजय गांधी प्रकरणांसाठी चक्क बनावट ऊत्पन्न दाखला आणि सही, शिक्क्याचा वापर

शिरुर (अरुणकुमार मोटे ) शिरुर तालुक्यातील अंपग, विधवा तसेच जेष्ठ व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार योजना मोठया प्रमाणात राबवली जात आहे. यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला तहसिलदारांचा उप्तन्नाचा दाखला व प्रकरणावर तलाठयाचा सही व शिक्का घ्यावा लागत आहे. परंतु शिरुर तालुक्यातील एका ठगाने तहसिलदारांच्या उत्पन्नाच्या दाखल्यात फेरफार करत करून अनेक बोगस उत्पन्नाचे दाखले दिल्याचे निदर्शनात आले आहे. तसेच […]

अधिक वाचा..