mobile

शिरूर तालुक्यातील व्यक्तीने मोबाईल कंपनीला दिला दणका; मिळणार रक्कम…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीने मोबाईल खरेदी केला होता. पण, मोबाईलमधील कॉल रेकॉर्डींग होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकदा कंपनीकडे तक्रार केली. अखेर, जिल्हा तक्रार निवारण आयोगाने बजावलेल्या नोटीसीमुळे रक्कम व्याजासह देण्याचा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आदेश दिला आहे. मोबाईलचे कॉल रेकॉर्डिंग चालू केले की समोरील व्यक्तीला कॉल रेकॉर्ड केला जात असल्याचे सांगितले जायचे. […]

अधिक वाचा..
RANJANGAON

कारेगाव येथे पोलिसांची मटक्यावर कारवाई

शिरुर: कारेगाव येथील यश इन चौकात असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळवित असल्याने दोन जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असुन 1) अमोल रामदास नवले (वय 26) 2) रविंद्र भगवान मोरे (वय 44) दोघेही रा. कारेगाव ता.शिरुर जि. पुणे अशी त्यांची नावे असुन याबाबत पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी फिर्याद दाखल केली आहे. रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..
RANJANGAON

पुतण्यानेच दिली वकील चुलत्याला मारहाण करण्याची सुपारी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील रांजणगाव गणपती येथील हॉटेल धनगरवाडा समोर (दि. 26) जुलै रोजी रात्री 8.30 च्या सुमारास वडीलोपार्जित शेतजमीनीच्या कारणावरुन वाद चालु असल्याने त्याच वादाच्या कारणावरुन अँड. हणुमंत अंकुश टाकळकर यांना पाच ते सहा अनोळखी इसमांनी लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण करुन त्यांच्या डाव्या हातावर डाव्या पायावर मारुन त्यांना […]

अधिक वाचा..
RANJANGAON

कारेगावमध्ये किरकोळ कारणावरुन मारहाण; गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती: कारेगाव (ता. शिरुर) येथे पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन लोखंडी फावड्याने डोक्यात मारुन गंभीर दुखापत केल्या प्रकरणी रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन निलेश विलास गायकवाड (वय २२) रा. कारेगाव, कर्डेरोड, कांचन रेसिसडन्सी बिल्डींग याने याबाबत फिर्याद दिल्याने मनोहर रामकिसन गायकवाड (सध्या रा. कारेगाव ता.शिरुर जि.पुणे) मुळ […]

अधिक वाचा..