शिरुर तालुक्यातील पाटलीणबाईच्या नथीतून पाटीलच मारत आहेत तीर

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात सध्या सगळीकडे अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असुन गावात त्यामुळे शांतता भंग पावत आहे. गावातील प्रत्येक अवैध धंद्याची माहिती पोलिसांना देण्याची जबाबदारी गावातील पोलिस पाटलांची असते. शिरुर तालुक्यातील काही गावांचा अपवाद वगळता प्रत्येक गावात पोलिस पाटलांची निवड करण्यात आलेली आहे. त्यातील काही पोलिस पाटील या महिला असुन आपल्या कारभारणीच्या नथीतुन त्यांचे […]

अधिक वाचा..

पत्रकार शकील मणियार आणि रिजवान बागवान ‘सलाम इंडिया अभिमान’ पुरस्काराने सन्मानित

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात शिवराय फुले,शाहु,आंबेडकर चळवळीमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते पञकार रिजवान मौला बागवान यांना (सामाजिक) तर शकील याकुब मणियार यांना (पञकारिता) क्षेञातील 2023 चा सलाम इंडिया अभिमान (राष्ट्रीय) पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरव करुन सन्मानित करण्यात आले. हा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा 28 में 2023 रोजी नवी मुंबईतील वाशी येथील साहित्य मंदिरात पार […]

अधिक वाचा..

वाघोली येथे प्रेयसीने प्रियकराचा खून करत हाताची नस कापून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न 

वाघोली: वाघोली (ता. हवेली) येथे एका बावीस वर्षीय युवकाचा त्याच्या प्रेयसीनेच चाकूने भोकसुन खून करुन स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली असुन यशवंत महेश मुंढे (वय २२) सध्या (रा. वाघोली, मूळ रा.लातूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अनुजा महेश पनाळे (सध्या रा. वाघोली, मूळ रा. अहमदनगर) असे खून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या युवकाचा नदीत ढकलून खून…

आरोपीला चोवीस तासात अटक शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील न्हावरे येथे अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या आणि या अनैतिक संबंधाबाबत इतरांना सांगेल असे म्हणत वारंवार पैशाची मागणी करुन पैसे उकळत असणाऱ्या एका 19 वर्षीय युवकाला मुळा-मुठा नदीच्या पुलावर घेऊन जात नदीवरून ढकलून देऊन खून केल्याची धक्कादायक घटना घडली असुन यात नाना ऊर्फ विठ्ठल आण्णा कीर्तने या […]

अधिक वाचा..

जातीवाचक शिविगाळ व सरकारी कामात अडथळा आणणारा माजी उपसरपंच आरोपी अद्याप मोकाट…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिक्रापूर येथील महीला तलाठी सुशिला गायकवाड यांना रमेश थोरात यांनी जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्या ऑफिस मधील कागदपत्रे इकडे तिकडे फेकुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी, सरकारी कामात अडथळा अश्या कलमान्वये रमेश थोरात यांच्यावर गुन्हा दाखल होऊन 10 दिवस उलटूनही अदयाप शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अटक केले नाही. आरोपी शिक्रापूर परीसरामध्ये मोकाट फिरत […]

अधिक वाचा..

आई-वडिलांना सांभाळले नाही तर सरळ तुरुंगात जाल; जाणून घ्या काय म्हणतो कायदा…

औरंगाबाद: आजच्या काळात वृद्ध आई-वडील घरात असणे हे त्यांच्या मुलांना अडचणीचे वाटते. त्यामुळे मुले त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी विसरत चालले आहेत. पण, जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडल्यास तुरूंगवारी करावी लागणार आहे. दंड व शिक्षा ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक साहाय्य मिळावे व त्यांचे पालनपोषण व्यवस्थित व्हावे, यासाठी ‘फौजदारी प्रक्रिया संहिते’मध्ये याबाबत तरतूद करण्यात आली आहे. जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या पाल्यांना अथवा […]

अधिक वाचा..

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार…

मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या […]

अधिक वाचा..

बॉयलर चिकनचे बाजारभाव गडाडले…

उन्हाळा तसेच पाणी टंचाईच्या भीतीने पोल्ट्री व्यावसायिक थंड शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या उन्हाळ्याचे दिवस वाढू लागले असताना तापमान देखील उच्चांक गाठत असल्याचे चित्र दिसत अल्स्याने त्याचा परिणाम शेती व कुक्कुटपालन वर होत आहे, असे असताना पाणी टंचाई व उन्हाची तीव्रता यामुळे अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी त्यांचे शेड मोकळे ठेवलेले असल्याने कोंबड्या मिळणे कठीण झाले असल्यामुळे बॉयलर […]

अधिक वाचा..

सणसवाडीतून चक्क चारचाकी कार चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) सह परिसरात वारंवार दुचाकी चोरीच्या घटना घडत असताना आता चक्क येथील एका इसमाची चारचाकी कार चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने परिसरात खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील श्रीनिवास दरेकर यांनी त्यांची एम एच १२ आर टी ७१०२ […]

अधिक वाचा..

चासकमानला जमिनी जाऊनही सणसवाडीकर पाण्यापासून वंचित

सणसवाडी पाझर तलावासह विहिरी देखील कोरड्या ठणठणीत शिक्रापूर (शेरखान शेख): चासकमान कळव्यासाठी ज्या ज्या गावातील शेतकऱ्यांच्या व गावच्या जमिनी गेल्या आहे. त्या गावांना व शेतकऱ्यांना चासकमानचे पाणी मिळणे गरजेचे असताना देखील सणसवाडीत शेकडो एकर जमिनी चासकमान साठी जाऊन देखील सणसवाडीकर चासकमानच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहत आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे सन १९६२ साली शासनाच्या रोजगार […]

अधिक वाचा..