कोरेगाव भीमात दरवाजाचे कुलूप तोडून चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील गणेश नगर मधील एका घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रक्कम चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील गणेश नगर मधील चंद्रकांत कुंभार हे बाहेर गेलेले असताना सकाळच्या सुमारास त्याच्या घराच्या दरवाजाचे कुलूप […]

अधिक वाचा..

महावितरणने दाखल केलेला वीज दरवाढ प्रस्ताव पूर्णपणे रद्द करावा; नाथाभाऊ शेवाळे

राज्यातील वीजदर कमी करून अन्य राज्यांतील दरांच्या तुलनेने स्पर्धात्मक पातळीवर आणावा  मुंबई: महावितरण कंपनीने यावेळी मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल याचिकेमध्ये आगामी दोन वर्षांमध्ये ६७,६४४ कोटी रुपये तूटीच्या भरपाईची मागणी केलेली आहे. एकूण दोन वर्षांचा हिशोब करता ही मागणी सरासरी ३७% दरवाढीची आहे. स्थिर व/वा मागणी आकार, वहन आकार व वीज आकार या तिन्ही […]

अधिक वाचा..

आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार

मुंबई: राज्यातील आरोग्य सेवा – सुविधांच्या बळकटीकरणासाठी विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. तसेच आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक हजेरी प्रणालीसाठी मुंबई, पुणे येथे मध्यवर्ती बायोमेट्रिक हजेरी पडताळणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आरोग्य सेवा सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री सुभाष थोपटे, राजेश टोपे, […]

अधिक वाचा..

12 वीत इंग्रजीच्या ‘त्या’ चुकीच्या प्रश्नासाठी फक्त ‘या’ विद्यार्थ्यालाच मिळतील ६ गुण…

औरंगाबाद: पुणे बोर्डाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावीची परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये शेवटचा पोएट्रीचा प्रश्न देण्याऐवजी उत्तरपत्रिका तपासणाऱ्याला दिलेल्या सूचना छापल्या गेल्या होत्या. त्यासंदर्भात आता पुणे बोर्डाने विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या सचिवा अनुराधा ओक यांनी त्यासंबंधीचे आदेश […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगर नामांतर विरोधात खा. जलील यांची उपोषणाला सुरुवात

नामकरण समर्थनात मनसेची स्वाक्षरी मोहीम.. औरंगाबाद: एकीकडे छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराच्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरु केले. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या समर्थनार्थ मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली आज टीव्ही सेंटर येथे स्वाक्षरी अभियान राबविले. या अभियानात खांबेकर म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर असे या शहराचे नामकरण व्हावे, अशी मनोमन इच्छा सामान्य नागरिकांची होती, […]

अधिक वाचा..

महिलांसाठी विविध विकासात्मक सर्वसमावेशक धोरणासाठी महिला आमदारांची एकजूट करु…

मुंबई: राज्याचे चौथे महिला धोरण प्रस्तावित आहे. येत्या जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्च रोजी याबाबत विधान मंडळात राज्य सरकारच्या वतीने याबाबत चर्चा होणार आहे. सभागृहात सादर होणाऱ्या या धोरणात महिलांच्या विकासासाठी सर्व समावेशक धोरण तयार करण्याच्या दृष्टीने सर्व महिला आमदारांनी एक विचाराने एकत्र यावे. यासाठी सभागृहात आवश्यक ते सर्व सहकार्य करू, असे प्रतिपादन विधान […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: कामाच्या ठिकाणी चढ-उतार असतील पण शेवटी यश मिळेल. या आठवड्यात केलेल्या प्रवासाचे शुभ परिणाम मिळतील आणि प्रवास यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सहकाऱ्यांची मदत देखील मिळेल. आर्थिक खर्च जास्त असू शकतो आणि तुमचा पैसा काही कारणांमुळे खर्च होईल. जेव्हा तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि या दिशेने लक्ष केंद्रित कराल तेव्हा यश नक्कीच मिळेल. वृषभ: गुंतवणुकीतूनही हळूहळू […]

अधिक वाचा..

रांजणगावची कन्या आणि शिक्रापूरच्या सासवडेंची सून बनली पोलीस उपअधीक्षक

शिक्रापूर ग्रामस्थ व सासवडे कुटुंबीयांनी काढली पुजाची मिरवणूक शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पूजा प्रथमेश सासवडे हिची यापूर्वी २०२१ महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षेतून मंत्रालय कक्ष अधिकारी बनून देखील नंतर जिद्द कायम ठेवत आय पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली असल्याने पूजा मुळे शिक्रापूरच्या सासवडे सह रांजणगावच्या पवार घराण्याचे नाव उज्वल झाले आहे. पूजाचा […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुक मध्ये किरकोळ वादातून महिलेला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका महिलेला किरकोळ वादातून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अनिता श्रीमंत भंडारे व श्रीमंत नामदेव भंडारे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील मंगल शिंदे व अनिता शिंदे यांचा त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करण्यावरून किरकोळ वाद झाला होता. […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात तोंडात बरणी अडकलेल्या कुत्र्याची सुटका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाट वस्ती येथे तिन दिवसापासून तोंडात प्लास्टिकची बरणी अडकलेल्या अपंग कुत्र्याची सुटका करुन मुक्तता करण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाट वस्ती येथे तिन दिवसापासून एक अपंग कुत्रा तोंडात प्लास्टिकची बरणी अडकलेल्या अवस्थेत फिरत होता, याबाबतची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख […]

अधिक वाचा..