शिक्रापुरात अधिकाऱ्याच्या निरोप दरम्यान कर्मचारी गहिवरले

ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. वैजिनाथ काशीद यांचा सन्मान शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजिनाथ काशीद यांची वैद्यकीय अधीक्षक पदी झालेल्या पदोन्नती बद्दल त्यांचा ग्रामीण रुग्णालय व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान व निरोप समारंभ आयोजित करण्यात आलेला असताना त्यांच्या सन्मान प्रसंगी भावना व्यक्त करताना अनेक कर्मचाऱ्यांना गहिवरुन आल्याचे दिसून […]

अधिक वाचा..

ठाणे, नागपूरातील गुन्हेगारीवरुन अंबादास दानवेंनी सरकार, गृहमंत्र्यांना घेतले फैलावर

मुंबई: ठाणे, नागपूर मधील महिला अत्याचार, हिरे व्यापाऱ्यांना धमकी प्रकरण, दिवसा ढवळ्या हत्या आदी गुन्ह्यांत मोठया प्रमाणात वाढ झाली असून या सर्व गुन्ह्यांत ठाणे, नागपूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरले. ठाण्याचे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री व नागपूरचे लोकप्रतिनिधी हे उपमुख्यमंत्री असूनही येथील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचा म्हणत […]

अधिक वाचा..

कोणाच्या फायदयासाठी सिडकोने खासगी कंपन्यांची नेमणूक केली

मुंबई: नवी मुंबईत आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी सिडको ६७ हजार घरे बांधत आहे. आतापर्यंत लाखो घरे बांधणी आणि विक्रीचा मोठा अनुभव गाठीशी असताना सिडकोने यावेळी ही घरे विकण्यासाठी दोन खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. ऐरवी सिडकोची घर खरेदीसाठी लोकं मोठया प्रमाणात पुढे येत असताना आता ही घरे विकण्यासाठी सिडकोने खासगी कंपनीची नेमणूक का […]

अधिक वाचा..

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय

मुंबई: राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्के तर मदतनीस यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री कुणाल पाटील, […]

अधिक वाचा..

कांदा खरेदीवरुन धनंजय मुंडे विधानसभेत आक्रमक…

मुंबई: राज्यभरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, शेतकरी संकटात सापडला असताना झोपलेले सरकार कांद्याचा प्रश्न पेटल्यानंतर आता नाफेडने खरेदी सुरू केल्याचा बनाव करत आहे. रब्बी हंगामातील रांगडा कांदा खरेदी करण्याची सुरुवात नाफेडने दोनच दिवसापूर्वी केली असल्याचे स्वतःहून जाहीर केले. तसेच केवळ काही शेकड्यात कांदा नाफेडने खरेदी केला, शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून सरकार बनाव […]

अधिक वाचा..

पतसंस्थांचे कामकाज पारदर्शकपणे चालण्यासाठी तज्ञ समिती नेमा; बाळासाहेब थोरात

मुंबई: देशाच्या अर्थव्यवस्थेत पतसंस्थांचा मोठा वाटा राहिला आहे. ही पद्धत पुढे जात असतांना या क्षेत्रात अनेक नवीन प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. बँकेचे चेअरमन, मॅनेजर हे काही निर्णय परस्पर घेत असतात, संचालक मंडळाला याबाबत कोणतीही कल्पना नसते. कल्पना नसतांना व माहिती नसतांना अनवधानाने ते प्रस्तावावर सह्या करतात व नंतर न केलेल्या चुकीची शिक्षा भोगतात अशी परिस्थिती […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. तुमचे काम चांगले राहील. पैसा असेल, पण अचानक खर्चही होईल. आज तुम्ही हुशारीने काम कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देणार नाही, परंतु त्यांचा पराभव करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब तुमच्या सोबत असणार आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कामाच्या योजना पूर्ण […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांकडून पाडव्या आधीच नागरिकांना गिफ्ट

शिक्रापुरात गहाळ झालेले वीस मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील वर्षभरामध्ये गहाळ झालेले तब्बल वीस मोबाईल पोलिसांनी शोधून मूळ मालकांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी दिली असून पाडव्या आधीच नागरिकांना पाडव्याचे गिफ्ट मिळाल्याची चर्चा रंगू लागली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात मद्यधुंद कारचालकाची तीन वाहनांना धडक

पोलिसांच्या सतर्कतेने कार चालक कारसह पोलिसांच्या ताब्यात शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक येथे पुणे नगर महामार्गावर एका मद्यधुंद कर चालकाने एका कारसह दोन दुचाकींना धडक देऊन अपघात झाल्याने तीनन वाहनांचे नुकसान होऊन 2 जण जखमी झाले असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संभाजी हरिभाऊ गायकवाड या कारचालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या ग्रामपंचायत मध्ये रंगतोय अपात्रतेचा खेळ

खैरेवाडीच्या दोन ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका शिक्रापूर (शेरखान शेख): खैरेवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच नंदकिशोर गोडसे व ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर मांदळे या दोघांना जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरवलेले असताना आता त्याच ग्रामपंचायतच्या वैशाली शहाजी खैरे व जिजाबाई सतीश खैरे या दोघा ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमणचे कारण देत अपात्र ठरवले असल्याने शिरुर तालुक्यात खळबळ […]

अधिक वाचा..