बेल्हा-जेजुरी रस्त्यावर गतिरोधक बसवा अन्यथा आंदोलन

शिरुर बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर यांचा इशारा शिक्रापुर (शेरखान शेख) शिरुर तालुक्यातून जाणाऱ्या नव्याने बनवण्यात आलेल्या बेल्हा-जेजुरी रस्त्यावर अनेक अपघात होत असल्याने सदर रस्त्यांवर गतिरोधक बसवण्याची वारंवार विनंती करुन सुद्धा प्रशासन दखल घेत नसून येत्या दहा दिवसात या रस्त्यावर गतिरोधक न बसवल्यास रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा इशारा शिरुर बाजार समितीचे माजी सभापती शंकर […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये पेट्रोल पंपावर कोयत्याचा धाक दाखवून मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर गावचे हद्दीतील पाषाण मळा येथे पुणे ते नगर रोड बायपास येथील श्री शिवसाई फ्युल स्टेशन इंडियन ऑईल कॉर्पोशन लिमीटेड कंपनीच्या पेट्रोलपंपामध्ये पहाटे अडीच ते पावने तीनच्या सुमारास चार अनोळखी इसमांनी कोयत्याचा धाक दाखवून रुपये ४९, ४०० व विवो कंपनीचा मोबाईल चोरून नेला आहे. याबाबत सविस्तर हकिगत अशी की, (दि. १2) रोजी […]

अधिक वाचा..

अडवलेला शिवरस्ता अखेर दोन्ही तालुक्यातील प्रशासनाने केला खुला

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातून पन्नास वर्षापासून जुन्नर तालुक्यात जाण्यासाठी पंचतळे -भागडी हा चालू वहीवाटीचा शिव रस्ता एका शेतकऱ्याने दिडमहीन्यापुर्वी अडवला होता. सदरचा रस्ता अडवल्यामुळे नागरीकांची दळणवळणासाठी अडचण निर्माण झाली होती. तो रस्ता खुला करण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते माऊली ढोमे व सहकाऱ्यांनी जुन्नर व शिरुर तहसिल कार्यालयाकडे हा रस्ता खुला करण्यासाठी लेखी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जमिनीच्या वादातून भावाकडून चुलत बहिणीचा खून

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यामध्ये जमिनीच्या वादातून अनेक लहान मोठ्या घटना घडत असताना केंदूर येथील महादेव वाडी मध्ये चुलत भावाने जमिनीच्या वादातून आपल्या सख्ख्या चुलत बहिणीचा कोयत्याने वार करत खून केल्याची घटना घडली असून आशा भागोजी साकोरे असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव तर विलास यशवंत साकोरे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. केंदूर […]

अधिक वाचा..

सणसवाडीत अल्पवयीन युवतीचा बालविवाह, माजी सरपंचांसह चौघांवर गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका सोळा वर्षीय युवतीचा बालविवाह केल्याची घटना घडली असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सणसवाडीच्या माजी सरपंच असलेल्या नवरदेव मुलाची आई रोहिणी रवींद्र भुजबळ, नवरदेवाचे वडील रवींद्र बापू भुजबळ, युवतीचे वडील रमेश उर्फ रामदास दिलीप ताम्हाणे, युवतीची आई रेश्मा रमेश ताम्हणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात […]

अधिक वाचा..

कासारीच्या उपसरपंचपदी रोहिणी रासकर बिनविरोध

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या पार पडलेल्या निवडणुकीत उपसरपंचपदी रोहिणी दत्तात्रय रासकर यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वसंत पवार यांनी दिली आहे. कासारी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचातचे उपसरपंच गोपाळ भुजबळ यांनी त्यांच्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने नुकतीच लोकनियुक्त सरपंच सुनिता भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात बेकायदेशीर सावकारी प्रकरणी एकावर गुन्हा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे व्यवसायिकांना व्याजाने पैसे देऊन वेळेवर पैसे परत न केल्याने व्यवसायिकांना शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अजहर सय्यद या सावकारावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.   शिक्रापूर (ता. शिरुर) येथील हॉटेल व्यवसायिक राजेंद्र करंजे यांच्या साक्षी हॉटेलमध्ये अजहर सय्यद हा […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: प्रवासासाठी आजचा दिवस फार अनुकूल आहे. व्यवसायातील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन व्यवसायाकडे वाटचाल करु शकाल. वृषभ: कुटुंबाच्या आरोग्याबाबत आजच्या दिवशी तुम्ही चिंतेत असाल. नोकरीत नवीन कामं सुरु होतील. मिथुन: आजच्या दिवशी तुमच्या कौटुंबिक जीवनात अस्थिरता येण्याची शक्यता आहे. तुमचं तुमच्या पालकांशी काही वैचारिक मतभेद असू शकतात. कर्क: ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा […]

अधिक वाचा..

संजय राऊत यांची सुटका झाल्याने शिवसैनिकांनी वाजवले फटाके

शिंदोडी (तेजस फडके): शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांचे विश्र्वासू सहकारी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची १०२ दिवसानंतर सुटका झाल्यामुळे आज निमोणे येथे शिवसेना, शेतकरीसेना यांच्या वतीने फटाके आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच संजय काळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शेतकरीसेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ, तालुका सल्लागार […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती मध्ये रंगणार मॅरेथॉनचा थरार…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आर एम धारीवाल फाउंडेशन व महागणपती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 11 डिसेंबर 2022 रोजी ʼरांllजणगाव मॅरेथॉन 2022ʼ हि स्पर्धा संपन्न होणार आहेत. आर एम धारीवाल फाउंडेशन च्या अध्यक्षा शोभाताई धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा होणार आहे असे महागणपती फाउंडेशनचे अध्यक्ष सागर पाचुंदकर यांनी सांगितले. या स्पर्धेत 3 किमी 5 किमी […]

अधिक वाचा..