शिरुर तालुक्यातील कबुतराची वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

शिक्रापूर (शेरखान शेख): पशु पक्षी पाळणे हा अनेकांचा छंद असतो त्यामाध्यमातून अनेक नागरिक आपल्या पशु पक्षामुळे नावारुपाला येत असताना नुकतेच शिरुर तालुक्यातील एका कबुतराने आपल्यासह आपल्या मालकाचे नाव वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील सोयब बागवान या युवकाला कबुतरे पाळण्याचा छंद असून त्याने अनेक कबुतरे पाळलेली आहेत. त्यापैकी काही कबुतरे […]

अधिक वाचा..

सणसवाडीतील कंपनीतून साडेसात लाखांचा ऐवज चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका कंपनीतून खिडकीचे गज उचकटून कंपनीतील सेन्सर सह कॉपर धातूचे साहित्य असा तब्बल 7 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. येथील) कृष्णलीला गार्डन मंगल कार्यालय शेजारील व्हीक्टोरा प्रायवेट लिमिटेड कंपनीतील सर्व […]

अधिक वाचा..
body

शिक्रापूर चाकण रस्त्यावर टेम्पोला धडकून एकाचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर समोरून येणाऱ्या टेम्पोला भरधाव वेगाने धडकून एका वाहन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर चाकण रस्त्याने दिपक कावढे हे त्यांच्या ताब्यातील एम एच ४३ वाय २७८२ हा टेम्पो घेऊन जात असताना चाकण बाजूकडून एम एच […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात कचरा फेकणाऱ्यांचा ग्रामपंचायत मध्ये सन्मान

आम्ही शिक्रापूरकर ग्रुपच्या युवकांचा गांधीगिरीने अनोखा उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील युवकांनी आम्ही शिक्रापूरकर या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत गावातील स्वच्छतेची मोहीम सुरु केलेली असताना गावामध्ये कोठेही उघड्यावर कचरा फेकणाऱ्या युवकांचा प्रशासनाच्या माध्यमातून दंड वसूल करणाऱ्यास सुरुवात केली असून उघड्यावर कचरा टाकणाऱ्या युवकांचा ग्रामपंचायत कार्यालयात फेटा बांधून पुष्पगुच्छ देत गांधीगिरी मार्गाने […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात महिलांची फसवणूक करत विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे महिलांची लघु उद्योग व्यवसायात फसवणूक करुन पैसे मागण्यासाठी आलेल्या महिलांना शिवीगाळ, दमदाटी करत महिलांचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश सासवडे व सचिन पाटेकर या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे गणेश सासवडे व सचिन पाटेकर यांनी सुवर्णज्योत एन्टरप्रायेजसच्या माध्यमातून […]

अधिक वाचा..

न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या आठवणींना कन्हेरसर करांकडून उजाळा

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्ह्यातील कन्हेरसर गावचे सुपुत्र असलेले धनंजय चंद्रचूड यांनी भारताचे पन्नासावे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतल्याने कन्हेरसर गावाला दुसऱ्यांदा सरन्यायाधीश पदाचा मान मिळाला असल्याने कन्हेरसर येथे ग्रामस्थांनी जल्लोष करत न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कन्हेरसर ता. खेड येथील यशवंतराव चंद्रचूड यांनी यापूर्वी भारताच्या सरन्यायाधीश पदाची धुरा सांभाळलेली असताना आता नुकतेच त्यांचे […]

अधिक वाचा..

संजय राऊत यांना जामिन मिळाल्याने शिक्रापुरात जल्लोष

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना तब्बल 101 दिवसानंतर जामीन मंजूर झाल्याने शिक्रापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या शिवसैनिकांच्या वतीने फटाके वाजून एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख विजय लोखंडे, उपविभाग प्रमुख नाना गिलबिले, समता परिषदेचे अध्यक्ष सोमनाथ […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त डंपर चोरीची फिर्याद देणारा मालकच निघाला चोर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीतुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने डंपर चोरी केल्याची फिर्याद बुधवार (दि 2) रोजी निळकंठ चंद्रकांत काळे (रा. तरडे, ता. हवेली, जि. पुणे) यांनी दिली होती. त्याच अनुषंगाने पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज व तांत्रिक मदतीच्या आधारे तपास केला असता एक धक्कादायक माहिती पुढे आली असुन फिर्याद देणाऱ्या […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार; संजय राऊतांचा जामीन अखेर मंजूर

मुंबई: पत्राचाळ प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १०० दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत गेल्या १०० दिवसापासून होते.संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी […]

अधिक वाचा..

बाभुळसर खुर्द येथील श्रावणी वाळकेची नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): आसानसोल (पश्चिम बंगाल) येथे नुकत्याच पार पडलेल्या 31 व्या जी व्ही माळवनकर शूटिंग चॅम्पमियनशिप स्पर्धेमध्ये शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द येथील शेतकरी कुटुंबातील श्रावणी संतोष वाळके हिने दहा मीटर पिपसाईड एअर रायफल या प्रकारात 400 पैकी 372 गुणांची कमाई केली असुन या कामगिरीमुळे तिची 1 ते 9 डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम (केरळ) येथे […]

अधिक वाचा..