टाकळी भिमात जुन्या वादातून युवकाला मारहाण; गुन्हा दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथे एका युवकाला जुन्या वादातून दारु पिऊन शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याच्या घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संतोष लोकरे या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील आकाश मोहिते व संतोष लोकरे यांचे यापूर्वी वाद झालेले आहेत. आकाश हा त्याच्या घरासमोरुन जात […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील बहिणीने केली भाऊबिजेला भावाला किडनी दान…

शिक्रापूर (शेरखान शेख): बहिण भावाच्या नात्याचा पवित्र सन म्हणजे भाऊबीज या दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला तसेच बहिण आपल्या भावाला काही भेट देत असते. मात्र शिरुर तालुक्यातील एका बहिणीने भाऊबिजेच्या दिवशी आपल्या लहान भावाला चक्क किडनी दान देत भावाला भाऊबीजेच्या निमित्ताने नवजीवनाची भेट दिली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील बाळासाहेब ढोकले यांना कोरोनाच्या पहिल्या लाटेत […]

अधिक वाचा..

आमदार अशोक पवारांकडून मुद्दे सोडून टीका: आबासाहेब सोनवणे

शिक्रापूर (शेरखान शेख): आमदार अशोक पवार यांच्याकडे मुद्दे नसून आमच्या पॅनलला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता आमदार वैयक्तिक पातळीवर टिका करु लागले असून त्यांच्याकडे मुद्दे नसल्याने ते वैयक्तिक विषयावर येत असून त्यांनी मुद्दे सोडून टीका न करता त्यांचा व्यवसाय देखील जाहीर करावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे शिरुर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल…

मेष: उद्योग-व्यवसायात आलेले चढ-उतार हाताळणे आवश्यक आहे. कोणत्याही वादात अडकून तुम्ही तुमचे सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याशी जास्त वाद घालू नका. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर या टप्प्यात असलेल्या परिस्थितीशी तडजोड करणे शहाणपणाचे ठरेल वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील, काही गुंतागुंतीचे काम अचानक पूर्ण झाल्यामुळे नशिबाचे अडथळे दूर होतील. मिथुन: तुमची काम करण्याची […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील सैनिकांच्या कुटूंबासोबत दिवाळी सन्मान सोहळा साजरा

शिरुर (तेजस फडके) आपल्या देशाचे सैनिक हे जिवावर उदार होऊन मृत्यूची कसलीही तमा न बाळगता सीमेवर डोळ्यात तेल घालुन आपल्या देशाच रक्षण करतात. त्यांच्यामुळेच आपण दिवाळी तसेच इतर अनेक सण मोठया उत्साहात साजरा करतो. त्यामुळे सैनिक हेच आपल्या देशाचे खरे हिरो असुन दिवाळीच्या सुट्टीतही देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या घरी जाऊन त्यांच्या सन्मानासाठी समस्त हिंदू आघाडीच्या […]

अधिक वाचा..

पिंपरखेडमध्ये ऊस तोडताना आढळले चार बिबट्याचे बछडे

शिरुर (अरुणकुमार मोटे) पिंपरखेड येथे आज बुधवार (दि. २) रोजी बाळासाहेब पांडुरंग दरेकर यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु होती. ऊस तोडणी सुरु असताना ऊसाच्या सरीमध्ये बिबट्याचे लहान चार बछडे आढळून आले असुन त्यांचे वय अंदाजे दहा दिवस आहे. ऊसतोडणी कामगारांनी शेतमालक व संबंधित कारखान्याचे अधिकारी यांना ही माहिती दिली. याबाबत वनविभागास कळविल्यानंतर वनविभागाचे अधिकारी यांना […]

अधिक वाचा..

घोडगंगाच्या कामगारांचे हक्काचे पैसे द्या, त्यांचा तळतळाट घेऊ नका: सुधीर फराटे

न्हावरे (तेजस फडके): ज्यांच्या कष्टातून घोडगंगा सहकारी साखर कारखाना सध्या सुरु आहे. त्या कामगारांचे गेल्या सात महिन्यांपासून वेतन थकीत आहे. कामगारांना १२ टक्के पगारवाढ जाहीर करण्यात आली होती. परंतु एप्रिल २०१९ पासून आजपर्यंतचा फरक थकीत असुन कामगारांचे रिटेंशन सन २००९-१० पासून मिळाले नाही. कामगारांचा पी एफ जून २०२२ पासुन भरलेला नाही. विमा पॉलिसीचे हप्ते सात […]

अधिक वाचा..

आमदारांनी मैत्रिणीवर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल…

औरंगाबाद: नेहमी वेगवेगळ्या कारणांनी सदैव चर्चेत राहणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर त्यांची मैत्रीण ईशा झा यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी कन्नड शहर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे हर्षवर्धन जाधव यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ ईशा यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. ईशा झा यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले की हर्षवर्धन जाधव यांनी […]

अधिक वाचा..

शहरात मेट्रोसाठी दोन उड्डाणपुल पाडावे लागणार…

औरंगाबाद: काल केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासमोर स्मार्ट सिटी कार्यालयात मेट्रोच्या कामाच्या डीपीआरचे सादरीकरण करण्यात आले. यानुसार शहरातील दोन उड्डाणपूल पाडावे लागणार असल्याची माहिती आहे. यानुसार शहरातील मोंढानाका, सेव्हनहिल उड्डाणपूल मेट्रोमुळे पाडावे लागणार आहेत. क्रांती चौक आणि सिडको येथील उड्डाणपूल कामात येतील अशी माहिती आहे. अखंड उड्डाणपूल..! अखंड […]

अधिक वाचा..

आमच्यावर टिका करता तर तुम्ही स्वतःला आणि मुलाला उमेदवारी का घेतली?: दादा पाटील फराटे

निर्वी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील घोडगंगा साखर कारखान्याची रणधुमाळी सुरु झाली असुन ऐन थंडीतही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे राजकीय वातावरण मात्र तापले आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आणि शेतकरी विकास पॅनलचे अशोक पवार यांनी घोडगंगा किसान क्रांती पॅनलला उमेदवार मिळत नसल्याने एकाच गावातले दोन उमेदवार उभे केले असल्याची टिका केली होती. याला प्रतिउत्तर देताना […]

अधिक वाचा..