केंदूर मध्ये दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिठाई वाटप

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील केंद्राई माता दुध संकलन केंद्र येथे दिवाळी निमित्त दुध उत्पादक शेतकऱ्यांना बोनस व मिठाई वाटप करत दिवाळी साजरी करण्यात आले असल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले. केंदूर (ता. शिरुर) येथील केंद्राई माता दुध संकलन केंद्र येथे दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिठाई व बोनस वाटप प्रसंगी शिरुर बाजार […]

अधिक वाचा..

शिरुर शहरातील अतिक्रमण नगर परीषदेने न काढल्याने घोगरे यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील सिटी सर्वे नं २१३/६ गुजर मळा (निर्माण प्लाझा) येथील अनाधिकृत बांधकाम त्वरित पाडावे तसेच पुणे – नगर रोड वरील टपरीधारकांना ज्या नोटीसा दिल्या आहेत त्या तात्काळ मागे घ्याव्यात व टपरी धारकांना एकाच ठिकाणी व्यावसायासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी या मागणी साठी मनसे शहरअध्यक्ष अविनाश घोगरे यांनी आत्म दहनाचा इशारा दिला […]

अधिक वाचा..

स्वराज्य बहुजन सेनेकडून भिल्ल व उसतोड कामगारांना दिवाळी

शिक्रापूर (शेरखान शेख): स्वराज्य बहुजन सेना नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवीत असताना आता नुकतेच स्वराज्य बहुजन सेनेकडून भिल्ल समाज व उसतोड कामगारांना दिवाळीचे वाटप करत भिल्ल समाज व उसतोड कामगारांची दिवाळी गोड करण्यात आली आहे. डिंग्रजवाडी ता. शिरुर येथील भिल्ल वस्ती तसेच ऊसतोड कामगारांच्या घरांजवळ जाऊन स्वराज्य बहुजन सेनेच्या वतीने दिवाळी वाटप करण्यात आली. यावेळी स्वराज्य […]

अधिक वाचा..

दिवाळी गोड करत वंचित घटकांच्या दारात दीप प्रज्वलन

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): सगळीकडे दिवाळीनिमित्त दारोदारी दीप प्रज्वलित केले जातात. मात्र आपल्या दारात दीप प्रज्वलित करतानाच आर्थिक दुर्बलतेमुळे जीवनच अंधकारमय झालेल्या वंचित घटकांच्या दारातही दीप प्रज्वलित करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा स्तुत्य उपक्रम रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि स्व गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच यांच्यावतीने राबवण्यात आला. आपले अंगण दिव्यांनी उजळत […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: व्यापारात मोठी गुंतवणूक करताना संबंधीत व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नोकरदारांना एखाद्या कामाचा खुपच ताण येण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. आई-वडिलांच्या मतांचा आदर करावा. वृषभ: आज रखडलेली कामे मार्गी लागतील. गुप्त शत्रूंच्या कारवायांचा त्रास होण्याची शक्यता आहे. नोकरीत खोटी आश्वासने देऊ नये. पूजापाठ केल्याचा आनंद मिळेल. मिथुन: राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाईचा प्रतिकुल […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये दारु न पाजल्याने युवकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर येथील एका युवकाने दारु नाही पाजली म्हणून सदर युवका सह त्याच्या भावाला मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे पिया उर्फ फिरोज बंडूभाई तांबोळी या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील संगमनाथ कनजे हा दुचाकीला पेट्रोल टाकण्यासाठी गेला असता त्याला तेथे फिरोज हा भेटला त्यावेळी […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात नदीच्या कडेला कचरा फेकणाऱ्यांना गुलाबपुष्प

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वेळ नदीवरील पुलाची गावातील युवकांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत मी शिक्रापूरकर हि मोहीम सुरु करत पुलाची स्वच्छता करुन पुलाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला असताना पुन्हा येथे कचरा टाकण्यास सुरवात झालेली असल्याने आता गावातील युवकांनी कचरा टाकणाऱ्या नागरिकांना गुलाबपुष्प देत गांधीगिरी करत कचरा न टाकण्याबाबत समज देण्यास सुरवात […]

अधिक वाचा..

मयत व्यक्तीला अपत्य नसल्याचे कळताच महाराजांनी नाकारले मानधन

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्राला संतांची खुप मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रात अनेक प्रवचन तसेच किर्तनकार समाजप्रबोधन करत आहेत. त्यासाठी ते योग्य मानधनही घेतात. कधीकधी मानधन कमी मिळाल्याने काही किर्तनकार नाराज झाल्याच्याही घटना आपल्या आसपास आपण पहात असतो. परंतु शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे ज्या व्यक्तीचा दशक्रिया विधी आहे. त्यांना अपत्य नसल्याचे कळताच शिवव्याख्याते ह.भ.प. गणेश महाराज फरताळे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: उद्योग-व्यवसायात आलेले चढ-उतार हाताळणे आवश्यक आहे. कोणत्याही वादात अडकून तुम्ही तुमचे सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याशी जास्त वाद घालू नका. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर या टप्प्यात असलेल्या परिस्थितीशी तडजोड करणे शहाणपणाचे ठरेल. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील, काही गुंतागुंतीचे काम अचानक पूर्ण झाल्यामुळे नशिबाचे अडथळे दूर होतील. जर तुम्हाला तुमचे घरगुती […]

अधिक वाचा..

आज पाकिस्तानशी भिडणार भारत; जाणून घ्या वेळापत्रक…

औरंगाबाद: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक 2022 ला आता फक्त 1 दिवस बाकी आहे. उद्या रविवारी, 23 ऑक्टोबर रोजी हे दोन संघ मेलबर्नमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. याआधी 22 ऑक्टोबरला गतवर्षीचा विजेता आणि यजमान देश ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. टीम इंडियाचे पूर्ण वेळापत्रक आणि सामन्याच्या वेळा 23 ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान: दुपारी 1.30 वाजता […]

अधिक वाचा..