निमगाव म्हाळुंगीत दिवाळीचा एक दिवा सैनिकांसाठी

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे दिवाळी च्या निमित्ताने सैनिकांच्या सन्मानार्थ एक दिवा सैनिकांसाठी उपक्रमांतर्गत सैनिक सन्मान दिवाळी पहाट मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे समस्त हिंदू आघाडी, शिवराज्य प्रतिष्ठाण, साईक्रांती प्रतिष्ठाण व परिवर्तन सैनिक संघटना यांच्या वतीने समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत वकिलाच्या सतर्कतेने वाचले दोन घोरपडींचे प्राण…

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे एका बोअरवेल मध्ये पडलेल्या 2 घोरपडींना एका वकिलाच्या सतर्कतेने जीवदान देऊन निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात प्राणीमित्रांना यश आले असून एका वकिलाच्या सतर्कतेने दोन घोरपडींचे प्राण वाचले आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील अ‍ॅड. गणेश शिर्के यांच्या शेतातील बोअरवेल मधील मोटार बंद पडल्याने त्यांनी मोटार बाहेर काढून ठेवली […]

अधिक वाचा..

शेकडो दिव्यांनी उजळून निघाला गुनाटचा दत्त मंदिर परिसर…

शिरुर (सतीश डोंगरे): दिवाळी सणाचे औचित्य साधून लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने गुनाट येथील दत्त मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा झाला. भाविकांनी लावलेल्या शेकडो दिव्यांनी दत्त मंदिर परिसर उजळून निघाला होता. श्री दत्त देवस्थान ट्रस्ट आणि गुनाट ग्रामस्थांच्यवतीने यंदा प्रथमच या अनोख्या दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दिपोत्सवाचा हा पहिलाच सोहळा असल्याने भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती. यावेळी […]

अधिक वाचा..

‘जुन ते सोन म्हणतं’ रांजणगाव येथील फंड कुटुंबाने बनवली दिड लाख रुपयांची बैलगाडी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात गेल्या 20 ते 22 वर्षांपुर्वी औद्योगिक वसाहत आली. त्यामुळे सरकारने औद्योगिक वसाहतीसाठी आसपासच्या गावातील शेतजमिनी संपादित केल्या. त्यामुळे शेतीत राबणारे शेतकरी रांजणगाव MIDC त कामाला जाऊ लागले. परंतु आजही “जुनं ते सोनं” या म्हणीप्रमाणे आपली संस्कृती जपत अष्टविनायक गणपती पैकी महत्वाचे स्थान असलेल्या रांजणगाव गणपती येथील […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील म्हसे बुद्रुक येथे नदीत पडून मुलगा बेपत्ता..

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील म्हसे बुद्रुक येथील कुकडी नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या गायकवाड परिवारातील मुलगा अक्षय (वय -१२) हा आज मंगळवार (दि. 25) रोजी सकाळी दहा ते सव्वा दहा च्या दरम्यान नदीच्या पाण्यात पडला असून त्याला शोधण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. पुणे व नगर जिल्ह्याची सरहद्द असलेल्या कुकडी नदीच्या एका बाजूला पारनेर तालुक्यातील […]

अधिक वाचा..
body

तळेगाव ढमढेरेत वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील गीताई हॉटेल समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील गीताई हॉटेल समोरुन संतोष बढेकर हे त्यांच्या ताब्यातील एम एच १२ ई सि ६४८८ या दुचाकीहून जात असताना तळेगाव ढमढेरे […]

अधिक वाचा..

शिक्रापूर चाकण रस्त्यावर युवकांनी बुजवले स्वखर्चाने खड्डे

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने सध्याच्या वाहतूक कोंडीत अनेक अपघात होत असल्याने स्थानिक युवकांनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपत रस्त्यावर खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजवत आदर्श निर्माण केला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांना खड्डे दिसत […]

अधिक वाचा..

खैरेनगरच्या सरपंचाला ग्रामपंचायत मध्ये माजी सरपंचाकडून मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): खैरनगर (ता. शिरुर) येथील माजी सरपंचा कडून विद्यमान सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालयात शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण झाल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे माजी सरपंचावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खैरेनगर (ता. शिरुर) येथील विद्यमान सरपंच संदीप खैरे यांना माजी सरपंच एकनाथ खैरे यांनी मारहाण केल्याची घटना शनिवार (दि. २१) ऑक्टोबर रोजी […]

अधिक वाचा..

नुकसान ग्रस्तांना रहेमान फाउंडेशनने मदत करत दिला सर्व धर्म संभावतेच आदर्श संदेश

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील तलाव फुटल्याने काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेक कुटुंब उघड्यावर पडल्याची घटना घडली असताना पुण्यातील रहेमान फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट देत नुकसानग्रस्तांना मदतीचा हात देत आधार दिला आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे मागील आठवड्यात झालेल्या पावसामध्ये तलाव फुटून गावठाणात पाणी गेल्याने अनेक घरातील साहित्य वाहून […]

अधिक वाचा..

जाणून आपल्या राशीनुसार आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: नवीन कामाची सुरूवात करू शकता. आरोग्य निरोगी राहील. सरकारी कामात लवकरच यश मिळेल. गृहस्थजीवनात सुख-शांती राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वृषभ: कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. खर्च वाढेल, आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. मिथुन: कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. आरोग्य निरोगी राहील, दिवस तुमच्यासाठी शुभ […]

अधिक वाचा..