ठोस कारवाईन केल्याने शिरुर महावितरण कार्यालयाला मनसेकडून पंचाग भेट…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर महावितरणने अकार्यक्षम वीज मिटीर रिडींग एजन्सीवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाला दि 17 फेब्रुवारी 2022 रोजी लेखी निवेदन दिले होते.त्यानंतर महावितरणाकडून या संबधी कोणतीही ठोस कारवाई केली गेली नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केडगाव येथील कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ यांना लेखी निवेदनाद्वारे अकार्यक्षम वीज मिटीर रेंडीग […]

अधिक वाचा..

डॉक्टरांसोबत बोलतानाच अचानक आला हृदयविकाराचा झटका, पुढे जे घडलं ते आश्चर्यकारक…

कोल्हापूर: अगदी सर्दी-ताप आला तरी आपण सर्वात आधी डॉक्टरकडे जाण्याचा विचार करतो. अगदी किरकोळ त्रासापासून ते एखाद्याला मृत्यूच्या दारातून परत आणण्यापर्यंत डॉक्टरांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. हे डॉक्टर अनेकांना जणू नवं आयुष्यच देत असतात. अशीच एक घटना सध्या कोल्हापुरमधून समोर आली आहे. ज्यात डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. कोल्हापूरमधील एका घटनेचा व्हिडिओ सध्या […]

अधिक वाचा..

तोकडे कपडे घालून आली बाप्पाच्या दर्शनाला, मग मंडळाने काय केलं ते पाहा…

मुंबई: यंदाचा गणेशोत्सव चांगलाच धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. कोरोनाच्या तब्बल 2 वर्षानंतर गणेशोत्सव साजरा होत असल्याने बाप्पाच्या दर्शनाची सर्वांनाच उत्कंठा आहे. यंदा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईतील सिने कलाकार देखील घराबाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. सिने कलाकार एखाद्या मंडळात गेले की तिथे त्यांचा सत्कार, शाल, श्रीफळ देण्याचा कार्यक्रम होतो. मात्र एका गायिकेला मंडळाने सत्कार म्हणून […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! ठाकरे गट आणि शिंदे गटात तुफान राडा, पोलिसांकडून लाठीमार

बुलढाणा: ठाकरे गटातील आणि शिंदे गटातील भांडण आता मुद्द्यांवरुन गुद्यांवर पोहोचल्याची खळबळ जनक बातमी बुलडाण्यात घडली आहे. बुलडाणा एपीएमसीमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात तुफान राडा झाला. एपीएमसीमध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमावर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी हल्ला केला. याठिकाणी नवनियुक्त कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ सुरु होता. यात ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले […]

अधिक वाचा..

लांडेवस्ती शाळेत शिक्षकदिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): लांडेवस्ती (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आलेली असताना सदर कार्यक्रमात परिसरातील मुख्याध्यापक शिक्षकांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे. लांडेवस्ती (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेत परिसरातील मुख्याध्यापकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी वंदना शिंदे, केंद्रप्रमुख श्रीहरी पावसे, लांडेवस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका […]

अधिक वाचा..

कासारीच्या विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 6 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक सरोदे यांनी दिली आहे. कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेत बसले होते. एन एम एम एस शिष्यवृत्तीसाठी अपूर्वा संतोष […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. एखादी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. त्याचा पूरेपूर उपयोग करुन घ्या. पैशांच्या बाबत अडचण जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील ताणतणावामुळे त्रस्त राहाल. वृषभ: खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. प्रिय व्यक्तीशी […]

अधिक वाचा..

दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सर्वात तरुण सरपंचाचा सन्मान

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील म्हसे बुद्रुक गाव स्वतंत्र झाल्यानंतर गावच्या प्रथम सरपंचपदी २१ वर्षीय युवक सौरभ पाटीलबुवा पवार याची तर उपसरपंचपदी प्रियंका जालिंदर खाडे यांची निवड झाली आहे. म्हसे बुद्रुक ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्यानंतर पहिलीच निवडणूक पार पडली. निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून तरुणांनी आग्रह धरला. परंतु काही मातब्बर राजकारणी लोकांनी सरपंचपदासाठी आग्रह धरल्याने गावावर निवडणूक […]

अधिक वाचा..

शिंदोडी येथे बिबट्यासाठी वनविभागाने लावला पिंजरा

शिरुर (तेजस फडके ) शिरुर तालुक्याच्या पुर्वभागातील शिंदोडी येथे गेल्या महिनाभरापासुन बिबट्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, कोंबड्या तसेच कुत्री यांच्यावर हल्ला करुन त्यांना ठार केले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ प्रचंड दहशतीत असुन दिवसा शेतात जायला शेतकरी घाबरत आहेत. बिबट्याच्या दहशतीने रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडण्यास ग्रामस्थ धाडस करत नसुन शिंदोडी मध्ये ऊस मोठया प्रमाणात असल्याने बिबट्याला लपण्यासाठी […]

अधिक वाचा..

कारेगाव येथे ‘हॉटेल जगदंब’ च्या उदघाटनाला चक्क दोन आमदार उपस्थित

कारेगाव (तेजस फडके) शिंदोडी सारख्या गावातून शेतकरी कटुंबातून आलेल्या शिवलिंग वांगणे यांनी कारेगाव येथे अतिशय प्रतिकुल परिस्थितीत यांनी हॉटेल व्यवसायात जम बसवला असुन त्यांनी केलेली प्रगती उत्तम असल्याचे मत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले. कारेगाव येथील गजबजलेल्या यश इन चौकात शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार आणि पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते हॉटेल जगदंबचं […]

अधिक वाचा..