मुद्द्याची लढाई गुद्यावर आली, मित्रानेच केला चाकूने सपासप वार…

परभणी: परभणीमध्ये मनसे शहर प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास हत्येची ही थरारक घटना घडली. परभणीतील मनसे शहर प्रमुख सचिन पाटील यांचा खून करण्यात आला. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. संपूर्ण परभणी जिल्ह्यात हत्येच्या या घटनेनं खळबळ उडाली […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जनावरांना होऊ लागला लंपी आजाराचा शिरकाव

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जनावरांमधील लंपी या संसर्गजन्य आजाराची लागण होत असताना पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये काही प्रमाणात जनावरे बाधित सापडलेली असताना शिरुर तालुक्यात देखील लंपी सदृश जनावरे आढळून आलेली असल्याने शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. शिरुर तालुक्यात जनावरांची संख्या जास्त असून अनेकदा जनावरांना वेगवेगळ्या आजारांची लागण झाल्याचे समोर आलेले असताना […]

अधिक वाचा..

शिक्षकांना शिकवण्याशिवाय इतर कामे देऊ नये: चंद्रकांत वारघडे

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्षक मुलांना घडवण्याचे मोलाचे कार्य करत असतात शिक्षकांमुळेच विद्यार्थी घडत असतात मात्र शासनाने शिक्षकांना मुलांना शिकवण्याशिवाय अन्य कामे देऊ नये, असे प्रतिपादन माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी केले आहे. बकोरी ता. हवेली येथे शिक्षक दिनाच्या निमित्ताने माहिती सेवा समितीच्या वतीने शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना माहिती सेवा समितीचे […]

अधिक वाचा..

आश्रमशाळेत स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थी घडवण्यासाठी शाळेचा अनोखा उपक्रम

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जात असताना विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेची देखील तयारी करुन घेतली जात आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात गेली दहा वर्षापासून संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक […]

अधिक वाचा..

वेळ नदी काठी दारु विक्री करणारा अखेर जेरबंद

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील वेळ नदीच्या काठी असेलल्या झाडांचा फायदा घेत देशी विदेशी दारुची विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी छापा टाकत देशी दारुच्या बाटल्या जप्त करत किसन शंकर शिंदे या व्यक्तीवर गुन्हे दाखल केले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील वेळ नदीच्या कडेला एक व्यक्ती देशी दारुच्या बाटल्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलीस […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) सह परिसरात विद्युत मोटारी चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असताना या चोरट्यांचा छडा लावणे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झालेले असताना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने विद्युत मोटारी चोरणाऱ्यांना जेरबंद करत आरोपींकडून 6 विद्युत मोटार व केबल जप्त करत अक्षय उर्फ बंट्या सुनील थिटे, आदेश सुनील थिटे, सुरज उर्फ मुकेश संतोष सुपेकर यांना […]

अधिक वाचा..

गुरुंकडून मिळालेले ज्ञान खरी संस्कार शिदोरी: महेश ढमढेरे

शिक्रापूर (शेरखान शेख): गुरुंकडून मिळणारी ज्ञानरुपी संस्कार शिदोरी हीच खरी यशाची गुरुकिल्ली असून मुलांनी आई वडिलांप्रमाणे शिक्षक व गुरुजनांचा आदर करावा, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेश ढमढेरे यांनी केले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात शिक्षक दिनाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या गुरुजन […]

अधिक वाचा..

सिंह समोर असताना मुलीने केल असं काही की…

चंद्रपूर: जंगलचा राजा सिंह का असतो हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे त्याचं नाव ऐकूनही आपल्याला भिती वाटू शकते. पण काही जण विशेषत: तरुणी फोटोसाठी इतक्या वेड्या असतात की त्या काहीही करु शकतात. एका प्राणीसंग्रहालयात सिंह पाहायला गेलेल्या तरुणींनी त्याला विनाकारण चिडवले. इतकेच नाही तर तो चिडल्यानंतर त्याच्यासोबत फोटोही काढले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल […]

अधिक वाचा..

धक्कादायक! नदीत वाहून गेलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी गेला अन…

नागपूर: राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तर अनेक ठिकणी अजूनही मध्येच मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे पाऊस थांबला तरी नद्यांना भरपूर पाणी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात विशेषतः पाण्याचा प्रवाह जास्त असलेल्या ठिकाणी जाताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे. मात्र, तरीही अनेक दुर्घटना समोर येत आहेत. नागपूरमधूनही सध्या अशीच […]

अधिक वाचा..
Horoscope

कोणत्या राशींचे भाग्य आज सूर्यासारखे चमकेल जाणून घ्या…

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी ठरणार आहे. आज काही प्रभावशाली व्यक्ती भेटतील, ज्याचा फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची प्रतिष्ठा वाढेल. कोणतेही नवीन काम केल्याने आपला आत्मविश्वास वाढेल. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी समस्यांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आपल्या कामात अडथळा आणण्याचाही पुरेपूर प्रयत्न कराल, जो तुम्हाला टाळावा लागेल. आज तुम्ही कोणतीही जमीन, इमारत […]

अधिक वाचा..