dilip-walse-patil

दिलीप वळसे पाटलांच्या बॅनरवरुन ४२ गावचं नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्याचा फोटो गायब; चर्चांना उधाण

कारेगाव (तेजस फडके) शिरुर-आंबेगाव मतदार संघाचे आमदार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा शिरुर तालुक्यातील शिरुर आंबेगाव मतदार संघातील रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटात आज (दि ३०) दौरा आहे. मात्र या दौऱ्याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनेक बॅनरपैकी एका बॅनरवर शिरुर-आंबेगाव मतदार संघातील ४२ गावचं गेल्या अनेक वर्षापासून नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्याचा फोटो गायब असल्यामुळे “शेवटी नेता हा […]

अधिक वाचा..

शिंदोडी गावातील शेतकरी कुटुंबातील स्वप्निल वाळुंजचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदिपक यश

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावातील शेतकरी कुटुंबातील स्वप्निल नामदेव वाळुंज याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदिपक यश मिळवले असुन जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ या परीक्षेचा निकाल २६ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर झाला असुन स्वप्निल वाळुंज याने या परीक्षेत राज्यात ६८ वा क्रमांक मिळवत कुटुंबीय आणि गावाचे नाव […]

अधिक वाचा..

शिरुर; साधना खोमणे यांचा पुणे जिल्ह्यातील शिक्षकांकडून सत्कार

शिरुर (अरुणकुमार मोटे) जागतिक शिक्षक महासंघाशी संलग्न असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या असलेल्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या महासभेच्या सदस्यपदी साधना अरुण खोमणे यांची निवड करण्यात आली हि शिक्षकांच्या दृष्टीने गौरवास्पद बाब असुन खोमणे या एक उच्च शिक्षित असुन त्यांना शिक्षकांच्या प्रश्नाचीही उत्तम जाणं आहे. तसेच त्यांच्याकडे प्रभावी वक्तृत्व आणि उत्तम संघटन कौशल्य आहे असे प्रतिपादन […]

अधिक वाचा..
crime

कौतुकास्पद; रांजणगाव पोलीसांनी खुन करुन फरार झालेल्या आरोपीच्या २४ तासात आवळल्या मुसक्या

कारेगाव (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे एका व्यक्तीचा खुन झाला. याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे मयताच्या भावाच्या तक्रारीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सदर व्यक्तीचा मृत्यू हा डोक्यात मार लागल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रांजणगाव MIDC पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.   रांजणगाव […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या कारवाईत ३ आरोपींकडुन २ गावठी पिस्टलसह २ जिवंत काडतुस जप्त

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथील खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला आरोपी चेतन शिंदे आणि त्याच्या इतर २ साथीदारांकडे गावठी पिस्टल असल्याची माहीती शिकापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली होती. त्याबाबत खातरजमा करुन पोलिस पथकाने तीन जणांना याप्रकरणी अटक करुन त्यांच्याकडुन २ गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत […]

अधिक वाचा..

शिरुर येथे पुणे-नगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू तर मुलगा जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील पुणे-नगर हायवेवर हॉटेल राजनंदिनी समोर अज्ञात वाहणाने दुचाकीला धडकेत प्रमिला देवराव राठोड (वय ४४) या महिलेचा मृत्यू झाला असुन त्यांचा मुलगा राम देवराव राठोड (रा.चिखलीतांडा, ता किनवट, जि.नांदेड) सध्या रा. हिंजवडी चौक पुणे हा जखमी झाला आहे. याबाबत राम देवराव राठोड यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. शिरुर पोलिसांनी […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी प्रितम पाटील

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुरनगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी प्रीतम पाटील यांची वर्णी लागली आहे. प्रितम पाटील हे २०१७ ला एमपीएससी (MPSC) परीक्षा पास करत प्रथम ठाणे महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त व भिवंडी महानगरपालिका येथे ही सहाय्यक आयुक्त म्हणून काम पाहत होते. काही दिवसांपुर्वी शिरुरनगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर प्रितम पाटील यांची मुख्याधिकारी म्हणून […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दरोड्यातील दोन वर्षे फरार असणाऱ्या आरोपीला केली अटक

शिरुर (तेजस फडके) दोन वर्षांपुर्वी कोंबड्या घेवुन जाणाऱ्या टेम्पोवर आठ जणांनी दरोडा टाकत दरोडयामधुन मिळालेल्या कोंबडयापैकी १२४० कोंबड्यांची विक्री करुन सदर विक्रीतुन आलेली रक्कम आरोपीनी वाटुन घेतली होती. तसेच हा गुन्हा घडल्यापासुन आरोपी प्रदिप उर्फ प्रदयुमन हरीश्चंद्र शिंदे (रा. करंजेनगर, शिकापुर ता. शिरुर, जि.पुणे) हा फरार होता. त्याचा शोध घेत असताना शिरुर पोलीस ठाण्याच्या गुन्हे […]

अधिक वाचा..

शिरुर; ग्रामीण भागातील हजारो निराधार महिलांचा आधार ठरतंय बंधन आणि ITC मिशन सुनहरा कल

कान्हूर मेसाई (सुनील जिते) ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ITC मिशन सुनहरा कल अंतर्गत ‘बंधन संस्था’ निराधार महिलांना आधार देण्यासाठी पुढे आली असुन काही महिलांच्या घरातील एक वेळेची चुल पेटत नाही अशा महिलांना छोटे छोटे व्यवसाय जसे की कपडे, किराणा किट, चप्पल जुते, बांगडी, भाजी पाल्याची गाडी, कॉस्मिटिक सामान इत्यादी सामानाचे वाटप करण्यात […]

अधिक वाचा..

घोड धरणातुन बेकायदेशीर वाळु उपसा सुरुच; प्रशासन हतबल…?

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखो हेक्टर शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणातुन महसुल विभागाच्या नाकावर टिच्चून वाळूमाफिया बेसुमार वाळू उपसा करत असुन हे वाळू माफिया प्रशासनालाही जुमानत नसल्याने महसूल व पोलिस प्रशासन अक्षरशः हतबल झाल्याचे चित्र शिरुर तालुक्यात पहायला मिळत आहे. सध्या विधानसभा तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर निवडणुका जवळ आल्याने […]

अधिक वाचा..