शिरुर तालुक्यातील युवकाकडून लंडनमध्ये शिवजयंती साजरी

लंडन मध्ये घुमल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा शिक्रापूर (शेरखान शेख): छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपूर्ण भारतभर साजरी होत असताना लंडनच्या ब्रुनेल विद्यापीठात शिकत असलेल्या शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील ऋतुराज महेश ढमढेरे याने पुढाकार घेत या विद्यापीठाच्या आवारात सुमारे 200 भारतीय व अन्य देशातील विद्यार्थी एकत्र करत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. तळेगाव ढमढेरे […]

अधिक वाचा..

आरणगावात शिवजयंती उत्साहात साजरी

शिक्रापूर (शेरखान शेख): आरणगाव (ता. शिरुर) येथे श्री राजा शिवछत्रपती तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने राजगड किल्ल्याहून शिवज्योत आणत गावातील शिवज्योतीची मिरवणूक काढून शिवव्याख्याते सुनीता ठोबरे यांच्या सूश्राव्य व्याख्यानाने शिवजजयंती साजरी करण्यात आली आहे. आरणगाव (ता. शिरुर) येथे श्री राजा शिवछत्रपती तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले असताना सकाळच्या सुमारास किल्ले राजगड येथील शिवज्योत […]

अधिक वाचा..

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे शिवजयंती उत्सव संपन्न

मुंबई: हिंदवी स्वराज्याची स्वबळावर निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘शिवजयंती उत्सव’ छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते (दि. १९) फेब्रुवारी २०२३ पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार सदानंद सरवणकर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक […]

अधिक वाचा..

लंडनच्या संसद चौकात “जय शिवराय” चा जयघोष अँड संग्राम शेवाळे यांच्या पुढाकारातून शिवजयंती साजरी…

शिरुर (तेजस फडके): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सगळीकडेच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. परंतु लंडन येथे शिक्षणासाठी गेलेल्या संग्राम शेवाळे यांनी आपला मराठी बाणा जपत त्यांच्या मित्र परिवारासोबत लंडन शहर संसद चौकात भारतीय विद्यार्थी व इतर देशातील विद्यार्थ्यांसोबत मिळून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी सर्व विद्यार्थांनी “छत्रपती शिवाजी महाराज की […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात शिवजयंती निमित्त ३४१ रक्तदात्यांचे रक्तदान

सह्याद्री युवा मंचच्या मावळ्यांचा शिवजयंती निमित्त उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): पाण्याच्या थेंबाने तहानलेल्याची तृष्णा भागते तर रक्ताच्या थेंबाने मृत्यूच्या छायेतील माणसाची श्वसनसंस्थाच नाही तर संपूर्ण संस्था आणि आयुष्य वाचते या भावनेतून सह्याद्री युवा मंच 3 वर्षापासून शिवजयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबीर आयोजित करत असून या वर्षी तब्बल ३४१ रक्तदात्यांनी रक्तदानाचा उच्चांक गाठला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..