शिक्रापुरात मुस्लीम युवकांकडून शिवाजी महाराज जयंती साजरी

शिक्रापूरच्या मुस्लीम बांधवांनी दिला सर्व धर्म समभावतेच संदेश शिक्रापूर (शेरखान शेख): सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना आज शिक्रापूर येथे आगळावेगळा उपक्रम पहावयास मिळाला असून शिक्रापूर येथे मुस्लीम युवकांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करुन समाजाला सर्वधर्म समभावतेचा अनोखा संदेश दिला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे 10 वर्षापूर्वी शिक्रापूर […]

अधिक वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. भालचंद्र भाटवडेकर यांची जयंती महानगरपालिकेत साजरी

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्‍या जयंतीनिमित्त महानगरपालिका सभागृहातील त्यांच्या अर्धपुतळ्यास उप आयुक्त (परिमंडळ -२) रमाकांत बिरादार यांनी आज (दिनांक १९ फेब्रुवारी, २०२३) सकाळी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच १८९८ ते १८९९ या कालावधीत तत्कालीन बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष असलेले आणि मुंबईच्या नागरी व प्रशासकीय जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे डॉ.भालचंद्र कृष्णा भाटवडेकर यांच्या […]

अधिक वाचा..

स्वाभिमानाचा आणि आत्मसिश्वासाचा हुंकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज; खासदार राहुल शेवाळे

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चेंबूर येथील आर सी एफ कर्मचारी संघ (बी एम एस ) या कामगार संघटनेच्या वतीने सिंहगड किल्ला ते चेंबूर अशी शिवज्योत आणण्यात आली. शिवज्योतीच्या आगमनाच्या प्रसंगी आर सी एफ चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास मुडगेरीकर, सुभेदार नरवीर तानाजी – सूर्याजी मालुसरे यांचे पोलादपूर तालुक्यातील वंशज रवींद्र मालुसरे, खासदार राहुल […]

अधिक वाचा..