आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे शिरुर-हवेलीत एकनिष्ठ, स्वाभिमानी पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांनी आता जागृत राहून गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असल्याची टिका शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते तथा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी केली. . दरम्यान आढळरावांनी […]

अधिक वाचा..

पक्षवाढीसाठी महिला शिवसैनिकांनी सकारात्मकपणे काम करावे; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: कटकारस्थानाला बळी न पडता राजकीय पद मिळवता आली पाहिजेत. लोकांचा दबाव झुगारून काम केलं पाहिजे. स्वतःच्या कामावर एकाग्रतेने लक्ष केंद्रित करून स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. प्रत्येकाने मतदारांपर्यंत पोहोचताना चांगला संदेश द्यायचा आहे. त्यादृष्टीने आपापल्या मतदारसंघात काम होणे गरजेचे आहे. पक्षाच्या वाढीसाठी सकारात्मकपणे काम करावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदाचा शिधा, महिलांना बस प्रवासात […]

अधिक वाचा..

गद्दार सोडून गेल्याने शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक जोमाने कामाला लागले; निलेश बडदे

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर लोकसभा मतदारसंघातील काही गद्दार पक्ष सोडून गेले असतील. परंतु तरीही आज या प्रवेशामुळे ती पोकळी भरून निघाली आहे. माजी खासदार पक्ष सोडून गेल्याने कुठेही खिंडार पडले नसून उलट निष्ठावंत शिवसैनिक पुन्हा एकदा जोमाने कामाला लागल्याचे मत शिरूर लोकसभा युवासेना विस्तारक नीलेश बडदे यांनी व्यक्त केले. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील युवासेनेत […]

अधिक वाचा..

मातोश्रीवर पायी चाललेल्या शिवसैनिकाचा शिक्रापुरात सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या राज्यात राजकीय समीकरणे बदलेली असताना शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झालेले असताना मी शिवसैनिक असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत एक निष्ठ आहे हे दाखवून देण्यासाठी साईराम कनकुंठवार हा शिवसैनिक नांदेड ते मातोश्री पायी प्रवास करत असून त्याचा शिक्रापूर येथे शिवसैनिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे नुकतेच […]

अधिक वाचा..