धक्कादायक; खुनाच्या आरोपीला आर्थिक तडजोड करत वाचवण्याचा शिक्रापूरच्या पोलिस अधिकाऱ्याचा प्रयत्न…?
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलीस निरीक्षक यांनी या आरोपीकडुन पैसे घेऊन सोडून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून याची वाचा फोडण्यासाठी त्याच पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या ‘खत्री ‘ पोलिस कर्मचाऱ्याने याबाबत वरिष्ठांना लेखी तक्रार अर्ज केला आहे. जर पोलीस अधिकारीच खुनाच्या गुन्हयातील आरोपीला पैसे घेऊन सोडून देत असेल […]
अधिक वाचा..