शिरुर तालुक्यातील मलठणमध्ये किराणा व्यवसायिकाला दोघांची मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे) मलठण (ता.शिरुर) येथील किराणा दुकानदार योगेश मनोहर दंडवते हे त्यांच्या किराणा दुकानासमोरुन त्यांची चारचाकी गाडी रस्त्यावरुन काढुन पाठीमागे घेत असताना बाळु भिमाजी बरकडे व सावळेराम भिमाजी बरकडे दोघेही (रा. दत्तनगर मलठण, ता.शिरुर, जि. पुणे) यांनी त्यांचाकडील मोटर सायकलने पाठीमागुन दंडवते यांच्या चारचाकीला धडक दिल्याच्या कारणावरुन एकाने दगड फेकुन मारला तर दुसऱ्याने हाताने […]

अधिक वाचा..

रेशन दुकानदार त्रास देतोय तक्रार करा आणि मिळवा न्याय

जर रेशन दुकानात तुम्हाला धान्य कमी दिलं जात असेल, जास्त पैसे मागितले जात असतील किंवा विनाकारण अडचणी निर्माण होत असतील, तर आता तुम्ही थेट ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता! सरकारने या समस्यांसाठी टोल-फ्री क्रमांक आणि वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. रेशनवर मिळणाऱ्या वस्तू: गहू तांदूळ  तेल साखर डाळी जर दुकानदाराने वस्तू कमी दिल्या, जास्त पैसे घेतले […]

अधिक वाचा..

शिक्रापुरातील मोबाईल दुकानदाराचा प्रामाणिकपणा

दागिने व रकमेसह सापडलेली पर्स पोलिसाच्या माध्यमातून परत शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या अनेक ठिकाणी प्रामाणिकपणा नाहीसा होत असताना दुकानाबाहेर सापडलेली दागिने व रोख रकमेसह काही साहित्य असलेली पर्स पोलिसांच्या माध्यमातून मूळ मालकाला परत केली असल्याने मोबाईल दुकानदाराच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सार्थक मोबाईल शॉपीचे मालक कमलाकर गारगोटे हे सकाळच्या सुमारास दुकान […]

अधिक वाचा..

दुकानदारांनो सावधान! दुकानदाराला बोलण्यात गुंतवुन चोरट्यांनी ३४ हजार रुपये केले लंपास

शिरूर तालुक्यात टोळी सक्रिय शिरुर (अरुणकुमार मोटे): वस्तू खरेदीच्या बहाण्याने अज्ञात व्यक्ती दुकानात गर्दी नसताना दुकानात येऊन बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दुकानाच्या गल्ल्यातील, ग्राहकांच्या खिशातील पैसे घेऊन जाणारी टोळी पुणे जिल्हयासह तालुक्यात, तालुक्यातील ग्रामीण भागात सक्रिय झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मलठण (ता. शिरूर) येथील अतुल यशवंत थोरात यांच्या गुरूदत्त किराणा दुकानामध्ये कोल्ड्रींक्स घेण्याच्या […]

अधिक वाचा..