इंस्टाग्रामवर कोयत्याचे प्रदर्शन करुन दहशत करणे पडले महागात; शिरुर पोलिसांनी दोघांना केले गजाआड

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एका गावातील दोन युवकांनी बेकायदेशीर तसेच विनापरवाना कोयता जवळ बाळगून मंदिरामध्ये जावुन त्याची पुजा करुन सदर पुजेचा व्हिडीओ बनवुन तो व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून सोशल मीडियावरुन गावामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करत केला. शिरुर पोलिसांना खबऱ्यामार्फत याची माहिती मिळताच त्यांनी 1) रोहित महादेव हरिहर (वय 28) आणि 2) सिध्देश […]

अधिक वाचा..

…अशा हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही

मुंबई: मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे ? असा संतप्त सवाल करतानाच महाराष्ट्राने अशी हुकूमशाही कधीच पाहिली नाही. अशा हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत दिला आहे. शासन आपल्या दारी’ या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लोकांना धमकीवजा संदेश पाठवले जात […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कोयत्याचा धाक दाखवत मागितली खंडणी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे येथे एका युवकाला कोयत्याचा धाक दाखवून गावामध्ये सुखरुप राहण्यासाठी खंडणीची मागणी करत लोखंडी गज व काठीने मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे केतन गोरक्ष दरेकर, यश गोरक्ष दरेकर व व्यंकटेश चांदोले या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील श्रीराम मंदिर समोरून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर येथील मलठण फाटा परिसरात अल्पवयीन युवतीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विजय अर्जुन जाधव या युवकावर बलात्कार सह बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे नोकरीच्या निमित्ताने राहण्यास असलेल्या महिलेच्या अल्पवयीन युवतीची ओळख विजय जाधव या युवकासोबत झाली. […]

अधिक वाचा..

राजकीय पटलावर आम्ही खरे वाघ हे दाखवणाऱ्यांनी वाघांचे संरक्षण करण्यासाठीही लक्ष द्यावे…

स्थगन प्रस्तावाद्वारे वाघांच्या मृत्यूवर सरकारला धरले धारेवर… मुंबई: विदर्भात ७ महिन्यात १६ वाघांचा मृत्यू झाला ही नॅशनल टायगर कन्सर्व्हेशन अथॉरिटीची आकडेवारी असून यामध्ये ९ वाघांचा नैसर्गिक मृत्यू तर ४ वाघ वीजेच्या प्रवाहाने आणि काहींची शिकारही झाली आहे त्यामुळे राजकीय पटलावर आम्ही खरे वाघ हे दाखवणाऱ्यांनी वाघांचे संरक्षण करण्यासाठीही लक्ष द्यावे अशी मागणी जयंत पाटील यांनी […]

अधिक वाचा..

सोसायटीमध्ये बोगस कर्ज दाखवून त्यांना जाच केल्याने एकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): बाभुळसर (ता. शिरूर) येथील बाभुळसर विविध कार्यकारी सह सोसायटीमध्ये शहाजी ज्ञानदेव मचाले रा. बाभुळसर यांचे नावे बोगस कर्ज दाखवून त्यांना त्याबाबत त्यांना जाच करुन गळफास घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवनाथ चंद्रकांत फराटे, बाळासो बबन फराटे दोघे रा. मांडवगण फराटा, मच्छिंद्र सुखदेव सकपाळ राहणार -आंबळे, अनिल सुभाष लोहार रा. न्हावरा, अर्जुन प्रल्हाद जगताप […]

अधिक वाचा..