hanuman-shree-ram

Live Video:स्टेजवर हनुमानाची भूमिका करताना प्रभू श्रीरामांच्या चरणी सोडला प्राण…

चंदीगड (हरियाणा) : अयोध्येमध्ये राम मंदिराचे लोकार्पण सोमवारी (ता. २२) झाले आहे. राम मंदिरामध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिरामध्ये रामलल्ला विराजमान झाल्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी रामलिलाचे आयोजनही करण्यात आले. भिवानीमध्ये रामलिला सुरू असतानाच हनुमानाची भूमिका करणाऱ्याचा मृत्यू झाला असून, संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हनुमानाची भूमिका करत असलेल्या हरीश मेहता […]

अधिक वाचा..