किचनमध्ये काम करताना त्वचेला चटका लागल्यावर टूथपेस्ट लावता

अनेकदा किचनमध्ये काम करत असताना, स्वयंपाक करत असताना गरम भांड्यांना हात लावल्यावर किंवा चपात्या भाजताना चटका लागतो किंवा त्वचा भाजते. ही एक कॉमन बाब आहे. कारण असं अनेकदा महिलांसोबत होतं. अशात बऱ्याच महिला भाजलेल्या जागेवर टूथपेस्ट लावतात. अनेकजण हा उपाय करतात. पण खरंच असं करणं बरोबर असतं का. किती योग्य आहे हा उपाय टूथपेस्ट लावल्यावर […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात पायांची त्वचा आणि नखांना फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून आयुर्वेदिक तेल

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. पावसाळा ऋतू येताना आपल्यासोबत आनंद आणि तितक्याच समस्या देखील घेऊन येतो. पावसाळ्यात आपल्याला आरोग्यासोबतच विशेषतः पायांची देखील तितकीच काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात वातावरण ओलसर, दमट असते, हवेत भरपूर आर्द्रता असल्याने त्याचा आपल्या आरोग्यासोबतच पायांच्या नखांवर आणि त्वचेवर परिणाम होताना दिसतो. पावसाळ्यात रस्त्यावर पावसाचे पाणी, चिखल, घाण साचते आणि याचा जास्त […]

अधिक वाचा..

त्वचा कोरडी पडली-पायांवरही सूज आली? किडनीच्या आजाराचीच ‘ही’ ६ लक्षणं, जीवाला धोका

किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. तसेच अनेक आजारांपासून रक्षण करण्याचे काम किडनी करते. ज्यावेळी किडनी आपल्या रक्तातील कचरा फिल्टर करण्याची क्षमता गमावते तेव्हा आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही ६ लक्षणे दिसल्यास किडनी खराब होण्याचा धोका वाढतो. किडनीच्या समस्यांमुळे त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटू लागते. […]

अधिक वाचा..

गुलाबजल त्वचेसाठी फायदेशीर 

गुलाबजल चे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. हे केवळ सौंदर्य प्रसाधनांमध्येच नाही, तर आरोग्य आणि उपचारांमध्येही वापरले जाते. आयुर्वेदानुसार, गुलाबजल हे ‘शीत’ (थंड) गुणांचे असते आणि पित्त दोष शांत करण्यास मदत करते. गुलाबजल चे काही प्रमुख आयुर्वेदिक फायदे खालीलप्रमाणे आहेत त्वचेसाठी फायदे नैसर्गिक टोनर आणि क्लीन्जर: गुलाबजल एक उत्तम नैसर्गिक टोनर आणि क्लीन्जर आहे. हे त्वचेवरील […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात निरोगी त्वचेसाठी डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा…

1) सकाळी उठल्यानंतर पावसाळ्यात दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करावी. लिंबू पाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय ते त्वचेसाठीही ते फायदेशीर असते. सकाळी उठल्यानंतर लगेच एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करुन प्यावे. अर्ध्या तासानंतर तुम्ही भिजवलेले बदाम आणि मनुका खाऊ शकता. बदाम हे व्हिटॅमिन ‘ई’ चा चांगला स्रोत आहे. बदाम आणि मनुका त्वचेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर […]

अधिक वाचा..

पपईची पानं म्हणजे त्वचेसाठी वरदान, पपईच्या पानांचा ‘असा’ फेसमास्क चेहऱ्यावर आणतो नवी चमक…

पपई हे फळ मुळातच आरोग्यवर्धक आहे. पपई खाण्याचे फायदे आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेसाठी देखील तितकेच उपयुक्त असतात. पपई म्हटलं की मऊसूत, गोडसर चवीची रसरशीत पपई आपल्याला आठवते. पपई हे फळं फक्त खाण्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील अतिशय फायदेशीर मानले जाते. खरंतर, पपई त्वचेच्या अनेक समस्यांवर वरदानच ठरते. पपईत असलेले पपेन, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्समुळे त्वचा उजळते, […]

अधिक वाचा..

रात्री तुरटीमध्ये मिसळून लावा ‘हे’ २ पदार्थ, सकाळी उठताच त्वचेवर येईल ग्लो-पिंपल्सही जातील

तुरटी ही आपल्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे. ही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्वचेवर लावली जाते. ती लावताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात. त्वचेवर डाग, सुरकुत्या, पिंपल्स-मुरुमांचा त्रास होत असेल तर तुरटी चेहऱ्यावर कशा पद्धतीने आणि कोणत्या वेळी लावायला हवी, जाणून घेऊया. गुलाब पाण्यात चमचाभर तुरटी पावडर आणि थोडे ग्लिसरीन मिसळा. हे रात्रभर […]

अधिक वाचा..

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर कॉफी

कॉफीमध्ये असलेले कॅफिन डार्क सर्कल कमी करण्यात मदत करते. कॉफीमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट देखील असतात जे डोळ्यांखालील रंग हलका करण्यात मदत करतात. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. ते मुक्त रॅडिकल्समुळे झालेल्या त्वचेपासून त्वचेचे रक्षण करतात. कोमट पाण्यानेचेहरा धुणे बरेच लोक चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्यामध्ये प्रमुख म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये कोमट पाण्याने चेहरा धुणे. उन्हाळ्यामध्ये […]

अधिक वाचा..

बदलत्या ऋतूमध्ये ‘या’ पद्धतीनं त्वचेची काळजी घ्या, पिंपल्स मुरूमांच्या समस्या होतील दूर…

आपल्या सर्वांनाच सुंदर दिसायचं असतं. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. बदलत्या ऋतूचा परिणाम तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या त्वचेवर देखील दिसून येतो. वातावरणातील बदलामुळे आणि आद्रतेमुळे चेहऱ्याचे भरपूर नुकसान होते. हिवाळ्यानंतर हवामानामध्ये अचानक बदल झाल्यामळे तुम्हाला त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीमध्ये त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यापासून […]

अधिक वाचा..

नखाच्या आजुबाजुची त्वचा कोरडी पडून सालं निघतात रक्त येतं? पाहा यामागची कारणं आणि उपाय

कधी कधी स्वयंपाक करताना हाताला तिखट- मीठ लागलं की नखाच्या आजुबाजुच्या त्वचेतून आग होऊ लागते. खूप सलू लागतं. मग पाहिल्यानंतर लक्षात येतं की त्या भागातल्या त्वचेची सालं निघायला लागली असून त्यातून बारीकसं रक्त सुद्धा येत आहे. ते साल एवढं बारीक असतं की नेलकटरनेही कापून निघत नाही. बऱ्याचदा तर हाताने ओढूनच काढून टाकावं लागतं. असं करताना […]

अधिक वाचा..