शिरुर पोलिस स्टेशन, भरोसा सेल आणि शिरुर महिला दक्षता समितीच्या वतीने स्नेह मेळावा व हळदीकुंकू समारंभ संपन्न 

शिरुर: आजकाल मोबाईलच्या जमान्यात महिलांनी मुलींना मोबाईल हातात देताना खुप काळजी घेणं गरजेचं असुन अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारे आपली ऑनलाईन फसवणूक होत असते असे मत शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चराफले यांनी व्यक्त केले. शिरुर येथील जुन्या नगर पालिकेच्या कार्यालयात प्रथमच शिरुर पोलिस स्टेशन, भरोसा सेल आणि शिरुर महिला दक्षता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने […]

अधिक वाचा..

माहेर संस्थेच्या वतीने दिव्यांग स्नेह मेळावा संपन्न

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील अनाथांसाठी कार्य करणाऱ्या माहेर संस्थेच्या वतीने वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम राबवले जात असताना नुकतेच माहेर संस्थेच्या वतीने दिव्यांग स्नेहमेळावा संपन्न झाला असून महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर पार केलेल्या दिव्यांगांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या संस्थापिका वतीने सिस्टर लुसी कुरियन […]

अधिक वाचा..