सोशल मिडीयावर बाबासाहेबांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणा-यांना नेहरू नगर पोलीसांकडून अटक

भीम आर्मीकडून पोलीसांचे अभिनंदन मुंबई: महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तसेच मुस्लीम धर्मा विषयी सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून कायदा व सुव्यवस्था बिघडवू पाहणा-या राज्याबाहेरील दोन आरोपींना नैहरू नगर पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे.दरम्यान झालेल्या या केरवाईबद्दल भीम आर्मीने पोलीसांचे अभिनंदन केले आहे. परभणी येथील भन्ते सारीपुत्त यांनी जात बौध्द, धर्म बौध्द […]

अधिक वाचा..

सोशल मीडियावर धारावीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंचे व्यंगचित्र व्हायरल

उबाठा गटाच्या धारावी पुनर्वसन प्रकल्पविरोधी आंदोलनापूर्वीच शिवसेनेचा हल्ला मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करून धारावी बचाव आंदोलनाची हाक देणाऱ्या उबाठा गटाला शिवसेनेने व्यंगचित्र काढून फटकारले आहे. शिवसेनेकडून हे व्यंगचित्र त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रसिद्ध करण्यात आले असून सध्या ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यामुळे उबाठा गटाच्या आजच्या धारावी पुनर्वसन प्रकल्पविरोधी आंदोलनापूर्वीच शिवसेनेने त्यांच्यावर […]

अधिक वाचा..
funeral-viral

Video: अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिला…

नवी दिल्ली : अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. अंत्यसंस्कारासारखा वाटणारा हा एक आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. जो पाहिल्यावर सर्वांना धक्का बसला आहे. एक मृतदेह ज्याच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत. एक व्यक्ती चितेवर आहे. चितेला अग्नी देण्यात […]

अधिक वाचा..
akshay-haral

शिरुर तालुका सोशल मीडिया सचिव पदी अक्षय हराळ यांची निवड!

मांडवगण फराटा: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या शिरुर तालुका सोशल मीडिया सचिव पदी अक्षय जयसिंग हराळ यांची निवड करण्यात आली आहे. मंडवगण फराटा येथील सामाजिक कार्यकर्ते अक्षय हराळ यांना शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजी फराटे, माजी संचालक दत्तात्रय फराटे व मांडवगणच्या माजी सरपंच लतिकाताई जगताप […]

अधिक वाचा..

सोशल मीडिया हे दुधारी शस्र त्याचा जपुन वापर करा; पोलिस निरीक्षक संजय जगताप 

शिरुर (तेजस फडके):  पुर्वीच्या काळात समाजमाध्यमे नव्हती. परंतु दिवसेंदिवस सामाजिक माध्यमांचा अधिक वापर तरुणाई करत असून त्याचा दुष्परिणाम ही मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र असून त्याचा विधायक कामांसाठी जर वापर केला तर समाजात निश्चित बदल घडवता येतो असे प्रतिपादन शिरुरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी केले. निमोणे (ता.शिरुर) येथे निमोणे आयडॉल्स […]

अधिक वाचा..

राज ठाकरे यांच्या हस्ते ‘दादर अभिमान गीत’ सोशल मीडियावर लॉन्च

मुंबई: दादर ही एक संस्कृती आहे. दादर ही केवळ दादरमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांसाठीच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाची जननी आहे. सण, उत्सव, सभा, सिनेमा, नाटक आणि खरेदी ह्यांचे पूर्वपरंपार मराठमोळे माहेरघर म्हणजेच आपले दादर. दादरमधील सांस्कृतिक वारसा, दादरच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख नव्या पिढीला नव्याने करून देता यावी यासाठी दादर येथील नव्या दमाच्या प्रणिल हातिसकर या […]

अधिक वाचा..

ग्रामीण भागातील युवक युवती ठरताहेत सोशल मिडीयाचे बळी

सोशल मिडीयातून सायबर क्राईम सह फसवणूकच्या घटनांमध्ये वाढ शिक्रापूर (शेरखान शेख) ग्रामीण भागामध्ये यापूर्वी मोबाईलवर फोन करुन बँकेची माहिती विचारून येणाऱ्या कोड नमणारने नागरिकांच्या बँकेतील पैसे गायब होण्याच्या मोठ्या घटना घडत होत्या मात्र आता वेगळ्या पद्धतीने सोशल मिडीयावर संभाषण करुन तसेच युवक व युवतींचे फोटो ईडित करुन युवकांना वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत अल्स्याने […]

अधिक वाचा..
crime

वृद्ध महिलेला मारहाण करुन व्हिडीओ बनवून सोशल मिडियावर व्हायरल…

औरंगाबाद: गंगापूर तालुक्यात एक वृद्ध महिला तिच्या नातवासोबत राहते. गावातीलच विवेक उर्फ चवल्या पिंपळे आणि त्याच्या साथीदारांनी पीडित वृद्ध महिलेच्या घरी जाऊन, तुझ्या नातूने आमची मुलगी पळून नेल्याचा आरोप करत तिला मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर फाट्यावर असलेल्या पारधी वस्तीवर मारहाण झालेली वृद्ध महिला आपल्या नातवासोबत राहते. दरम्यान ओझर गावातील विवेक उर्फ चवल्या पिंपळे आणि […]

अधिक वाचा..