काही घरगुती आरोग्य टिप्स

१) डाळी भाजीचे करावे सूप, बाळाला येईल सुंदर रूप २) तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त आरोग्य तुमचे ती राखेल मस्त. ३) जवळ करा लिंबू संत्री, दूर होईल पोटाची वाजंत्री ४) पपई लागते गोड गोड, पचनशक्तीला नाही तोड ५) पालेभाज्या घ्या मुखी; आरोग्य ठेवा सुखी. ६) भेसळयुक्त अन्न खाऊ नका; आरोग्य धोक्यात आणू नका. ७) रोज […]

अधिक वाचा..

जुनाट सर्दी कायमस्वरूपी बरी होण्यासाठी काही घरगुती उपाय

सर्दीची कारणे थंड पदार्थांचे सेवन, थंड वातावरणात किंवा एसीत काम करणे, रात्री जागरण, धुळीशी संपर्क येणे, पोट साफ न होणे, गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे, पचन व्यवस्थित नसणे, दिवसा झोपणे या कारणांमुळे सर्दीचा त्रास होतो. सर्दीची लक्षणे नाकातून पाणी वाहणे, नाक बंद होणे, वारंवर शिंका येणे, डोके दुखणे किंवा जड होणे, आवाजात बदल होणे, अंग दुखणे, […]

अधिक वाचा..

चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय 

१) एक बटाटा घेऊन तो स्वच्छ धुवायचा आणि सालीसकट किसून घ्यायचा. २) त्यानंतर गाळणीच्या साह्याने हा किस गाळून त्याचा रस काढायचा. ३) साधारणपणे १५ मिनीटे हा गाळलेला रस तसाच ठेवायचा म्हणजे बटाट्याचा स्टार्च खाली राहील आणि पाणी वर येईल. ४) वरचे पाणी काढून टाकल्यावर खाली पांढरा थर दिसेल त्या स्टार्चमध्ये साधारण १ चमचा कोरफडीची जेल […]

अधिक वाचा..

टाचदुखीची कारणे व काही घरगुती उपाय…

टाचदुखीची कारणे व काही घरगुती उपाय… हा एक वातविकार आहे. वेळीच काळजी घ्या. कारणे १) नियमित पोट साफ न होणे. २) जड अन्नपदार्थ जास्तच खाणे. ३) घाईघाईने जेवणे. उपाय १) एक लहान चमचा मेथी दाणे + पाणी सकाळी व संध्याकाळी घ्या. २) लिंबाची एक फोड सालीसह चावून चावून खा. ३) हातापायाचे तळवे मागून व पुढून […]

अधिक वाचा..

डेंगूवर काही घरगुती उपाय

डेंगू चा ताप सगळीकडे पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. आपल्या गुडघ्या पासून पायाच्या पंज्या पर्यंत खोबरे तेल लावा. हे सकाळ पासुन संध्याकाळ पर्यंत एक एंटीबायोटिक चं काम करतं. डेंगू चा मच्छर गुडघ्या पेक्षा उंच उडू शकत नाही. जेव्हा डेंग्यु चा आजार होतो तेव्हा आपल्या शरीरातील प्लेटलेट कमी होतात. डेंगू वर काही उपाय मच्छर बॅट चा […]

अधिक वाचा..