फक्त ५ दिवस प्या ‘हे’ खास पाणी, पोट फुगणं किंवा गॅसचा त्रास होईल गायब

खाण्या-पिण्यात जर काही गडबड झाली तर पचनासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढतात. अनेकदा तर स्ट्रेस किंवा वातावरणात बदल झाल्यावरही पोट बिघडतं. एकदा का पोट बिघडलं तर खाणं-पिणं बरोबर होत नाही. यामुळे पोट फुगतं, पोटात गॅस होतो आणि अनेकदा पोट दुखतं सुद्धा. बरेच लोक असेही आहेत ज्यांना जेवण केल्यावर पोटात गडबड होते. ब्लोटिंग आणि गॅस दूर […]

अधिक वाचा..

पोट फुगण्याची समस्या दूर करणार खास पाणी, जाणून घ्या कस बनवाल…

ब्लोटिंग दूर करणार होममेड ड्रिंक ब्लोटिंग दूर करण्यासाठी बडीशेप, जिरे आणि ओव्याच खास ड्रिंक बनवू शकता. हे ड्रिंक तयार करण्यासाठी ४०० ते ५०० मिलीलीटर पाणी घ्या. यात एक छोटा चमचा जिरे, बडीशेप आणि ओवा टाका. या गोष्टी पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी हलक गरम करून पिऊ शकता. या पाण्याने पोट फुगण्याची समस्या दूर […]

अधिक वाचा..