शिरुर तालुक्यात भाषणबाजीत महिला आघाडीवर; महिलांच्या शुभाशिर्वादाने एक आगळावेगळा शुभविवाह संपन्न
शिरुर (तेजस फडके) सध्या सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. ग्रामीण भागात शेतीत राबण्यापासुन आय टी क्षेत्रातही महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करतात. तसेच राजकारणात सुद्धा अनेक महिला स्वकर्तृत्वावर पुढे आल्या आहेत. अनेकवेळा एखादी महिला राजकीय पदावर असते. परंतु सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची वेळ आल्यावर मात्र त्या महिलेचे पतीचं ‘आपल्या कारभारणीच्या नथीतुन तीर मारत’ स्वतःच पदाधिकारी […]
अधिक वाचा..