अख्खं राज्य हादरल! चालत्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये महिला पेशंटवर बलात्कार

ड्रायव्हर आणि टेक्निशियनच्या कृत्याने संतापाची लाट मुंबई: होमगार्डच्या भरतीसाठी मैदानात दाखल झालेल्या एक मुलीवर बलात्कार झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. होमगार्डच्या भरती प्रक्रियेदरम्यान मैदानात धावत असताना चक्कर आल्याने मुलगी जमिनीवर कोसळली. त्यानंतर तात्काळ तिला रूग्णालयात दाखल करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली. मात्र, अ‍ॅम्ब्युलन्स चालक आणि टेक्निशियनमधील राक्षस जिवंत झाले आणि चक्क अ‍ॅम्ब्युलन्समध्येच तिच्यावर बलात्कार करण्यात […]

अधिक वाचा..

राज्य सरकारचा निर्णय! ३४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी गारपीटसाठी अनुदान मंजूर

मुंबई: राज्यात फेब्रुवारी ते मे २०२५ च्या दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीपिकांचं नुकसान झालं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपयांचे अनुदानास वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने एकूण ३४ जिल्ह्यातील ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांना अनुदान […]

अधिक वाचा..

राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय; संगणक केंद्रे व प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

मुंबई: ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक ते मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष […]

अधिक वाचा..

अरे, शरम वाटली पाहिजे, अनिल परबांची गृहराज्यमंत्र्यांवर आरोपांची राळ; काय म्हणाले…

मुंबई: उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी पुन्हा एकदा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवून दिली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये आणि रामदास कदम यांच्यात वाद पेटण्याची चिन्हं आहेत. आज परब यांनी पत्रकार परिषद घेत डान्सबारवरून कदमांवर आरोपांची राळ उडवून दिली. गृहराज्य मंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालतो तोही पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खाली. हे […]

अधिक वाचा..

राज्यात सत्ताधाऱ्यांसाठी कायदा वेगळा; विजय वडेट्टीवार

लातूर: लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. सत्ताधारी माजलेत, असा घणाघात कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

अधिक वाचा..

राज्यातील दहशतवाद व गुंडगिरी भाजपा पुरस्कृत; बाळासाहेब थोरात

विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार मुंबई: महायुतीचे सरकार सत्तेवर कसे आले? त्यांनी कोणते फंडे वापरले? पक्ष कसे फोडले? चुकीचे निकाल कसे दिले ? हे सर्वांना माहीत आहे. आज महाराष्ट्रामध्ये गुंडांना आणि वाचाळवीरांना सरकारकडून एक प्रकारे मुभा दिली जात असून राज्यांमध्ये निर्माण झालेली दहशत आणि गुंडगिरी ही भाजप पुरस्कृत असल्याची घानाघाती टीका काँग्रेस […]

अधिक वाचा..

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: मुंबईची लोकल म्हणजे लाखोंची लाईफलाईन. दररोज प्रवासी धक्के खात आणि प्रचंड गर्दीतून प्रवास करतात. अशा स्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारने आता सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा कामावर हजर राहण्याची परवानगी दिली आहे. विधानसभेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत […]

अधिक वाचा..

राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकुळ

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची अंतिम आठवडा प्रस्तावात सरकारवर टीका मुंबई: पुण्यात कोयत्या गँगने धुमाकुळ घातला होता, पण दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची टॉवेल बनियन गँग आता कार्यरत झाली आहे. त्यांच्या मनासारखे नाही झाले की ते ठोसे देतात. जेवण चांगले मिळाले नाही म्हणून मारहाण केली असेच गळकी एसटी बघून परिवहन मंत्र्यांचे काय करायचं? निकृष्ट बांधकाम करणाऱ्या मंत्र्यांचे, […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे उद्यापासून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर

‘निर्धार नवपर्वाचा’, ‘पदाधिकाऱ्यांशी संवाद’ ;चार दिवसात आठ जिल्हे पिंजून काढणार… मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे हे उद्यापासून (१८ जुलै) चार दिवसाच्या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून ‘निर्धार नवपर्वाचा’ पदाधिकारी संवाद मेळाव्याचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे. आज पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी या दौऱ्याची माहिती दिली. दिनांक १८ […]

अधिक वाचा..

देवाभाऊंच्या राज्यात महिला सुरक्षेचे धिंडवडे

पुणे: देवाभाऊंच्या राज्यात महिला सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत. पुण्यातील तळजाई टेकडीवर रोज सकाळी पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी येणाऱ्या लेकीवर 50 ते 60 मस्तवाल पैलवान गुंडांच्या टोळक्याने हात टाकला. त्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. दरम्यान, तक्रार करूनही पोलीस दखल घेत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. त्यानंतर पोलीस आयुक्तालयावरही धडक दिली. पुणे फिटनेस अकादमीच्या […]

अधिक वाचा..