पाठ-कंबर खूप दुखते? खा दूधापेक्षा जास्त कॅल्शियम देणारे ५ पदार्थ, हाडं पोलादी होतील

बदामाचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. एक कप बदामात १९० मिलीग्राम कॅल्शियम असते. शरीर चांगले आणि मजबूत ठेवण्यासाठी प्रोटीनप्रमाणे कॅल्शियमची आवश्यकता असते. कॅल्शियम एक असे मिनरल आहे जे हाडं आणि दातांना निरोगी ठेवते. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. कॅल्शियम हाडं आणि दातांना मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात. कॅल्शियम मांसपेशींना संकुचित करण्यासाठी आवश्यक असते रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या कंपनीतून स्टील व प्लेटा चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका कंपनीतील कामासाठी आणलेले स्टेनलेस स्टीलचे बार तसेच ॲल्युमिनियमच्या काही प्लेटा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन 2 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे अल्नाटेक प्रोपॅक सिस्टीम या कंपनीमध्ये कामासाठी लागणारे स्टेनलेस स्टीलचे बार […]

अधिक वाचा..

शिरुरच्या श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेमध्ये लोखंडी स्टीलची चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेमध्ये ४ अज्ञात चोरटयांनी बांधकामासाठी आणलेले लोखंडी पाईप सळईचे तुकडे चोरून नेले आहेत. शिरुर गावच्या हद्दीत असणाऱ्या या संस्थेच्या मालकीच्या सि टी बोरा कॉलेजच्या उघडयावरील ग्रांऊडवर ठेवलेले 10 -10 फुट स्टीलचे अंदाजे 400 किलो वजनाचे तसेच 10 हजार रुपये किंमतीचे 60 तुकडे 4 अज्ञात व्यक्तींनी चोरल्याची […]

अधिक वाचा..