दारूबंदी विधेयकाचा प्रस्ताव मांडताना सुधीर मुनगंटीवारांचे अजब विधान; म्हणाले…

मुंबई: सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत ‘महाराष्ट्र दारूबंदी सुधारणा विधेयक २०२५’ विचारात घेण्यात यावे यासाठी प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मांडताना सुधीर मुनगंटीवार यांनी दारूशी संबंधित विविध मुद्द्यांवर भाष्य केले. याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर कडक कारवाईच्या तरतुदीचीही मागणी केली. याबाबत बोलताना, त्यांनी “सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांना अशी शिक्षा करावी […]

अधिक वाचा..

बिबट्याचा पशुधनावर हल्ला झाल्यास पंचनामा करण्यासाठी कार्यालयात येवून अर्ज देण्याची वनविभागाचा अजब निर्णय

शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचे हल्ले सातत्याने वाढत आहेत. अशाच एका घटनेत सविंदणे येथे दि. २६ रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याने शेतकऱ्याच्या पशुधनावर हल्ला करून त्याला ठार केले. मात्र, नुकसान भरपाईसाठी आवश्यक पंचनाम्यासाठी संबंधित शेतकऱ्याला थेट सविंदण्यावरून शिरूरला येण्याच्या सूचना वनविभागातील कर्मचाऱ्यांनी दिल्या. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रंचड तीव्र नाराजी पसरली […]

अधिक वाचा..

करंदी ग्रामपंचायतचा पुन्हा एकदा अजब ठराव

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतने यापूर्वी चुकीच्या पद्धतीने काही ठराव घेतलेले असताना त्याबाबतची चौकशी सुरु असताना आता पुन्हा करंदी ग्रामपंचायतने सरपंच व उपसरपंच यांच्या सहीचे पत्र असल्याशिवाय कोणाला देणगी अथवा लोकवर्गणी देऊ नये, असा अजब ठराव घेतल्याचे समोर आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतने यापूर्वी ग्रामसभेत काही वेगळे ठराव घेतल्याने त्याबाबत […]

अधिक वाचा..