शिरुर पोलिसांची अश्लील वर्तन करण्याची मुभा देणाऱ्या ‘द कॅफे स्टीम रुम’ वर धडक कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील शाळेतील व कॉलेज मधील मुला मुलींना अश्लील वर्तन करण्याची मुभा देऊन त्यासाठी अवैध पार्टीशन टाकलेल्या ‘द स्टीम रुम कॅफे’ वर शिरुर पोलिसांनी साध्या वेशात ग्राहक म्हणून जाऊन छापा टाकून कॅफे चालकावर गुन्हा दाखल केला आहे.   शिरुर शहरातील अशा कॅफेमधून इमारत मालकांना मोठ्या प्रमाणात भाडे मिळत असल्यामुळे ते अशा कॅफेना […]

अधिक वाचा..

शिरुर; आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार:- संगीता राजापूरकर

शिरुर (अरुणकुमार मोटे) १९८ शिरुर विधानसभा मतदार संघामध्ये निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असुन १५ ऑक्टोबर २०२४ पासुन आचारसंहिता चालु झाली आहे. निवडणुक काळामध्ये राजकीय पक्ष, नेते कार्यकर्ते यांनी आचारसंहितेचे कडेकोट पालन करावे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी संगीता राजापुरकर यांनी शिरुर येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.   त्यामुळे शिरुर-हवेली विधानसभेसाठी […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात दोषी आढळून येणाऱ्या खाजगी शाळांवर तात्काळ कठोर कारवाई करा; नाथा पाचर्णे

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील खाजगी शाळांचा नियमबाह्य कारभार आणि पालकांची आर्थिक लूट करून नफेखोरी करणाऱ्या दहा खाजगी शाळांच्या विरोधात भारतीय बहुजन पालक संघ गेल्या अडीच वर्षांपासून सतत पाठपुरावा करत असुन याच अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी शिरुर शहरातील दहा खाजगी शाळांची सहा महिन्यांपूर्वी समिती नेमून 12 (क) नुसार चौकशी करण्यात आली होती. या […]

अधिक वाचा..