त्या पत्रकाराला शिविगाळ व मारण्याची धमकी देणाऱ्या सत्ताधारी शिंदे गटाच्या प्रवक्त्यांचा तीव्र निषेध

मुंबई: रविवारी ठाण्यात “सावरकर गौरव यात्रेचे वृत्तांकन  करणारे लोकमतचे  पत्रकार रणजित इंगळे यांना मारहाणीची धमकी देण्यात आली. धमकी देणारे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे खासमखास) मुख्यमंत्र्यांच्या लवाजम्यात  सर्वत्र  पिए म्हणून वावरणारे राहूल लोंढे आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के या प्रवक्त्यांकडून शिविगाळ व कार्यकर्त्यांकडून मारण्याची घमकी देण्यात आली तसेच पत्रकार रणजित  इंगळे यांना गौरव यात्रेचे वृत्तांकन […]

अधिक वाचा..

मराठा महासंघाचे नेते शशिकांत पवार यांच्या निधनान मराठा चळवळीच खंबीर नेतृत्वं हरपल…

मुंबई: मराठा महासंघाचे नेते शशिकांत पवार यांच्या निधनानं मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शशिकांत पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यशील असलेलं त्यांचं नेतृत्वं होत. महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईच्या विद्याधामची शिष्यवृत्तीत दमदार कामगिरी

शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आठवीचे तीन विद्यार्थी शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पाचवीचे चार व आठवीचे तेरा असे तब्बल सतरा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले असून यापैकी आठवीचे तीन विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये झळकले असल्याची माहिती माहिती प्राचार्य अनिल शिंदे यांनी दिली आहे. कान्हूर मेसाई […]

अधिक वाचा..

तीळ शरीरातील हाडांना मजबूत बनवते…

तीळ: तीळ मजबुत हाडांसाठी फायदेशीर आहे. तीळात कॅल्शियम आहे, ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. याशिवाय मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत. तीळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच. तसेच तीळात झिंक जास्त असते. जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते. थोडक्यातच स्त्रियांना याचा खूप फायदा होऊ शकतो. तीळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे […]

अधिक वाचा..