मराठी विषय वगळण्यात आलेला नाही; दीपक केसरकर

मुंबई: राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय हा सक्तीचा करण्यात आला आहे. केवळ केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये आठवीच्या यावर्षीच्या वर्गालाच (बॅच) गुणांकनाची सवलत देण्यात आली आहे. मराठी विषय वगळण्यात आलेला नाही, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले. उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना उद्यापासून सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे त्यांनी […]

अधिक वाचा..

जातेगावच्या अविनाश कामठेंची इतिहास विषयात पीएचडी

जातेगाव बुद्रुक ग्रामस्थांकडून अविनाश कामठेंचा नागरी सन्मान शिक्रापूर: जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील शेतकरी कुटुंबातील डॉ. अविनाश जयसिंग कामठे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथून इतिहास विषयावरील PHD डॉक्टरेट पदवी प्राप्त केली असल्याने नुकताच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सन्मान करण्यात आला आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील शेतकरी कुटुंबातील अविनाश कामठे यांनी परिस्थितीवर मात […]

अधिक वाचा..

नवनाथ दौंडकर यांनी मिळवली गणित विषयातील डॉक्टरेट पदवी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्याचे सालकरी कै. आमदार बाबुराव दौंडकर यांच्या करंजावणे गावाचे सुपुत्र नवनाथ बाळासाहेब दौंडकर या युवकाने वयाच्या अवघ्या २९ वर्षी दि २३ जुलै २०२२ रोजी चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट चेन्नई (तमिळनाडू) येथे गणितातील अल्जेब्रीक टोपोलॉजी या विषयामध्ये चार प्रकारचे प्रबंध सादर केल्यामुळे त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. नवनाथ हे करंजावणे […]

अधिक वाचा..