शिरुर येथील सुरेश पाचर्णे यांची पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरास दिली १ लाख १ हजार १११ रुपयांची देणगी

शिरुर (अरुणकुमार मोटे) तर्डोबाची वाडी (ता. शिरुर) येथील श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाचर्णे यांनी आई-वडीलांच्या स्मरणार्थ पंढरपुरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला १ लाख १ हजार १११ रुपयांची देणगी दिली आहे. सुरेश पाचर्णे यांचे वडील ठकाजी आणि आई कलाबाई यांचे काही […]

अधिक वाचा..